KIA Syros – कियाच्या नवीन SUV मध्ये आहेत २० पेक्षा जास्त सुरक्षा फिचर्स

KIA Syros – कियाच्या नवीन SUV मध्ये आहेत २० पेक्षा जास्त सुरक्षा फिचर्स

KIA Syros

किया इंडिया तर्फे किया सायरोस हि नवीन गाडी भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे .किया च्या ऑफिसिअल वेबसाईट ला अधिकृत रित्या गाडीची संपूर्ण माहिती दर्शवण्यात अली आहे . किया सायरोस हि गाडी अधिनिक नवीन उपडेट सह किया ने लाँच केली आहे. या गाडीत ADAS , स्मार्ट कनेक्टिविटी आणि ऍडव्हान्स सेफटी फिचर्स आहेत . किया ची गाडी नवीन कॉम्पॅक्ट प्रीमियम एसयुव्ही प्रकारची असून यामध्ये २० पेक्षा अधिक सुरक्षा विषयक गोष्टी देण्यात आल्या आहेत . तसेच यामध्ये ADAS (Advance Driver – assistance system ) लेव्हल २ प्रकार ची टेक्नोलोंजि देण्यात आली आहे . गाडीची बुकिंग फेब्रुवारी मध्ये सुरु झाली असून आता या गाडीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे . तसेच किया च्या नऊ प्रकारचे मॉडेल भारतीय रस्त्यावर धावताना आपल्याला दिसतील .

kia syros price – किंमत

किआ गाड्यां मधील आरामदायकता आणि अत्याधुनिक टेक्नोलोंजि ,तसेच प्रीमियम डिसाइन आणि अधिक सुरक्षितता लक्षात घेता किया सायरोस हि गाडी या सर्वांचा मेळ घालून बनवण्यात अली आहे . हि गाडी एसयूव्‍ही प्रकारात लाँच करण्यात अली असून याची किंमत ८. ९९ लक्ष इतकी ठेवण्यात आली आहे . य गाडीच्या किमती विषयी अनेक अफवा बाजारात पसरवल्या जात होत्या पण किया च्या वेबसाईट ला खरी किंमत दर्शवण्यात आली आहे . किया कॅरेन्स या गाडीच्या किमतीच्या तूलनेत या गाडीची किंमत कमी ठेवण्यात आली आहे .

KIA Syros On Road Price – ऑन रोड किंमत

किया सायरोस या गाडीची किंमत ८. ९९ लक्ष असली तरी आपल्या शहराप्रमाणे या गाडीच्या किमतीत फरक पडेल . ऑन रोड किंमत मध्ये आर टी ओ शुल्क आणि रोड शिते असिस्टन्ट असे कर आकारल्या नंतर गाडीच्या किमतीत थोडीशी वाढ होईल . किया सायरस ची ऑन रोड किंमत ९. ५० लक्ष , मुंबई मध्ये ११. ०१ लक्ष , दिल्ली मध्ये ९. ५० लक्ष ,लुधियाना मध्ये ९. ५० लक्ष तर हैद्राबाद मध्ये ११. २४ लक्ष एवढी ठेवण्यात आली आहे . यामध्ये मॉडेल्स मधील फरकानुसार हि किंमत वाढू शकते .

KIA Syros Mileage

KIA Syros Mileage
Petrol Manual18.2 kmpl
Petrol Automatic 17.68 kmpl
Diesel Manual20.75 kmpl
Diesel Automatic17.65 kmpl

KIA Syros Top Model Price

किया सायरोस हि गाडी दोन प्रकारच्या मॉडेल्स कमध्ये उपलब्ध असून यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहे . या गाडीच्या प्राथमिक मॉडेल साठी ९. ५० लक्ष रुपये मोजावे लागतील तर टॉप मॉडेल साठी सुमारे १७. ८० लक्ष रुपये द्यावे लागतील. या गाडी मध्ये दोन प्रकारची इंजिन व्यवस्था देण्यात आली आहे .पेट्रोल मध्ये ९९८cc तर डिझेल मध्ये १४९३cc असणारे इंजिन देण्यात आले आहे . तसेच या गाडी मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन प्रकारचे ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Variant NameFuel TypeEngine (cc)TransmissionMileage (kmpl)Power (bhp)Ex-Showroom Price
Syros HTK 1.0 Turbo 6MTPetrol998Manual (6MT)18.2118₹9.50 Lakh
Syros HTK (O) 1.0 Turbo 6MTPetrol998Manual (6MT)18.2118₹10.30 Lakh
Syros HTK (O) 1.5 Diesel 6MTDiesel1493Manual (6MT)20.75114₹11.30 Lakh
Syros HTK Plus 1.0 Turbo 6MTPetrol998Manual (6MT)18.2118₹11.80 Lakh
Syros HTK Plus 1.5 Diesel 6MTDiesel1493Manual (6MT)20.75114₹12.80 Lakh
Syros HTK Plus 1.0 Turbo 7DCTPetrol998Automatic (DCT)17.68118₹13.10 Lakh
Syros HTX 1.0 Turbo 6MTPetrol998Manual (6MT)18.2118₹13.30 Lakh
Syros HTX 1.5 Diesel 6MTDiesel1493Manual (6MT)20.75114₹14.30 Lakh
Syros HTX 1.0 Turbo 7DCTPetrol998Automatic (DCT)17.68118₹14.60 Lakh
Syros HTX Plus 1.0 Turbo 7DCTPetrol998Automatic (DCT)17.68118₹16.00 Lakh
Syros HTX Plus (O) 1.0 Turbo 7DCTPetrol998Automatic (DCT)17.68118₹16.80 Lakh
Syros HTX Plus 1.5 Diesel 6ATDiesel1493Automatic (TC)17.65114₹17.00 Lakh
Syros HTX Plus (O) 1.5 Diesel 6ATDiesel1493Automatic (TC)17.65114₹17.80 Lakh

KIA Syros Safety Rating

किया सायरोस मध्ये अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली देण्यात आली आहे . यामध्ये वीस पेक्षा जास्त सुरसक्ष वैशिष्ट्ये आहेत जी या गाडीला अधिक सुरक्षित करतात. यामध्ये स्मार्ट क्रूज कंट्रोल सह स्टॉप अँड गो , ३६० – डिग्री कॅमरा , ब्लाइंड व्हू मॉनिटर ,लेन किप असिस्ट आणि लेन फॉलो असिस्ट ,फ्रंट कॉलेजं वार्निंगसह ऍडव्हान्स असिस्ट तसेच यामध्ये सहा एअरबॅग्ज आणि एबीएस अश्या अधिक सुरकक्षात्मक गोष्टी देण्यात आल्या आहेत . तसेच हि गाडी ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, प्‍यूटर ऑलिव्‍ह, इंटेन्‍स रेड, फ्रॉस्‍ट ब्‍ल्‍यू, अरोरा ब्‍लॅक पर्ल, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रांगांमध्ये उपलब्ध आहे .

KIA Syros key Specification’s

SpecificationDetails
ARAI Mileage17.65 kmpl
Fuel TypeDiesel
Engine Displacement1493 cc
No. of Cylinders4
Max Power114 bhp @ 4000 rpm
Max Torque250 Nm @ 1500–2750 rpm
Transmission TypeAutomatic
Seating Capacity5
Boot Space465 Litres
Fuel Tank Capacity45 Litres
Body TypeSUV
Ground Clearance (Unladen)190 mm

KIA Syrus Key Features

  • ✅ Power Steering
  • ✅ Anti-lock Braking System (ABS)
  • ✅ Air Conditioner
  • ✅ Driver Airbag
  • ✅ Passenger Airbag
  • ✅ Automatic Climate Control
  • ✅ Alloy Wheels
  • ✅ Multi-function Steering Wheel
  • ✅ Engine Start Stop Button

अश्या प्रकारे किया सायरोस मध्ये अनेक चांगल्या गोष्टी देण्यात आल्या आहेत . किया भारतात पुढील काही महिन्यात अजून पाच प्रकारच्या गाड्यांचे लाँच करणार आहे .

1 thought on “KIA Syros – कियाच्या नवीन SUV मध्ये आहेत २० पेक्षा जास्त सुरक्षा फिचर्स”

Leave a Comment