Indian Army Agniveer Result 2025 -अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर

Indian Army Agniveer Result 2025 -अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर

भारतीय सशस्त्र दलामध्ये चार वर्षय साठी भरती होणाऱ्या तरुणांना अग्नीवीर म्हटले जाते . अग्नीवीर भरती २०२५ साठी नवीन अर्ज मागवण्यात आले होते .अग्नीवर भरती प्रक्रिया मधील परीक्षा हि ३० जून पासून १० जुलै पर्यंत घेण्यात अली होती. तसेच जनरल ड्युटी परीक्षा हि ३० जून पासून १० जुलै २०२५ पर्यंत घेण्यात आली . या परीक्षे मार्फत २५००० नवीन पदे भरणे हे उद्दिष्ट होते . अग्निवीर परीक्षार्थी आपला निकाल भारतीय सशस्त्र दलाच्या मुख्य वेबसाईट वर पाहू शकतात .

How To Check Agniveer Result 2025

अग्निवीर परीक्षेचा निकाल हा अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येईल. यासाठी परीक्षार्थीला आपले लॉगिन माहिती आणि आपली जन्म तारीख टाकल्या नंतर निकाल पाहता व डाउनलोड करता येईल .खालील प्रमाणे आपण निकाल पाहू शकता.

  • भारतीय सेनेच्या मुख्य संकेत स्थळावर जाणे – https://www.joinindianarmy.nic.in
  • मुख्य संकेत स्थळावरील होमपेज वरील भारतीय सेने अग्निवीर निकाल २०२५ वर क्लिक करणे.
  • नवीन लॉगिन पेज आपल्या समोर ओपन होईल त्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपण आपला रोल नंबर आणि जन्म दिनांक टाकणे.
  • लॉगिन झाल्यानंतर आपण आपला निकाल दिसेल आणि त्यासोबत उत्तरपत्रिका हि दाखवण्यात येईल.
  • या नंतर आपणास हा निकाल डाउनलोड करता येईल.

Join Indian Army Agniveer

अग्निवीर भरती हि १२ मार्च पासून सुरु झाली होती . यामध्ये तब्बल २५००० रिक्त भरण्याचे भारतीय सेनेचे उद्देश होते . पुरुष विद्यार्थ्यांसाठी अनेक पद यामध्ये होती तसेच महिलांसाठी हि सैन्य पोलीस म्हणून कार्य करण्याची संधी मिळणार होती. या परीक्षेसाठी १६ जून ला प्रवेश पत्र मिळाले . या परीक्षे संदर्भात सर्व उपडेट या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्द काररून देण्यात आल्या होत्या .

joinindianarmy.nic.in 2025


अग्निवीर भरती चा फॉर्म भरण्यापासून ते निकालापर्यंत सर्व गोष्टी मुख्य संकेत स्थळावर उपलब्द असल्याचे सर्व उमेदवारांना सांगण्यात आले होते. हि वेबसाईट आर्मी भरती करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे . तसेच याच संकेत स्थळावर लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर निवड प्रक्रिया हि मार्कांच्या कटऑफ नुसार ठरवण्यात येणार आहे .निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे रोल नंबर याच वेबसाईट वर प्रदर्शित करण्यात येणार आहेत .

Agniveer Exam Pttern – अग्निवीर परीक्षा प्रक्रिया

अग्निवीर परीक्षा हि २ प्रकारात विभागली गेली होती त्यामध्ये पहिला टप्पा हा ऑनलाईन cbt च्या मार्फत mcq प्रश्न आधारित परीक्षा घेण्यात आली . हि परीक्षा तेरा भाषांमध्ये घेण्यात आली . दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून यासाठीची तारीख याच संकेत स्थळावर देण्यात येईल. तसेच उमेदवाराची वैद्यकीय चाचणी सुद्धा केली जाईल.

Indian Army Agniveer Exam Result Date


सर्वच उमेदवारांना निकालाची आतुरता लागली आहे . साधारण २१ ते २२ जुलै दरम्यान या भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा निकाल प्रकाशित केला जाईल . निवड झालेले विध्यार्थी हे पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील व त्यांना शारीरिक चाचणी साठी बोलावण्यात येईल.

Leave a Comment