About Us
aplanewskatta हे बातम्या प्रकाशक व लेखक यांच्याद्वारे बनवले आहे .आपला news कट्टा हे वाचकांपर्यंत चांगल्या बातम्या पोहचवण्यासाठी बनवले आहे .याचा मुख्य उद्देश वाचकांपर्यंत पोहोचण्याचा आहे. या न्यूज ब्लॉग ला बनवण्यासाठी खूप सारे एक्सपर्ट लेखक दिवसरात्र प्रयत्न करत असतात .aplanewskatta चे मुख्य उद्देश आपल्या वाचकांपर्यंत वेब आणि मोबाइलला च्या माध्यमातून एक विश्वासहार्य टाकत बनावे . आम्ही राष्ट्रीय ,अंतरराष्ट्रीय,तसेच आपल्या भागातील बातम्या तसेच सामाजिक बातम्या , राजकीय बातम्या ,ऑटोमोबाईल संबंधी बातम्या ,टेकनोलोजि संबंधी बातम्या लिहण्यास आम्ही कटिबध्द आहोत.
AplaNewsKAtta – ची गोष्ट
aplanewskatta हे तमाम महाराष्ट्रातील माणसांसाठी तयार न करण्यात आलेले news वेबसाइट असून हि वेबसाइट बनवण्याचा मुख्य हेतू दैनंदिन घडणाऱ्या बातम्या आपल्या पर्यंत पोहचवणे आहे . या वेबसाइट वर सोशल मीडिया वरील बातम्या आणि टेकनॉलॉजि ,मनोरंजन तसेच नवीन गाड्यांविषयी उपयोग करणाऱ्या ची संतुष्टी करणे आहे . याच एकमात्र एवढाच कारण आहे त्यामुळे या वेबसाइट ला बनवण्यास एक वर्ष एवढा काळ गेला . Aplanewskatta चे उद्दिष्ट हेच आहे कि अशी माहिती देणे याचा आपल्या वापरकर्त्याला दैनंदिन जीवनात उपयोग झाला पाहिजे . तसेच अशी माहिती मिळाली पाहिजी कि मनोरंजन करेल व वाचण्याची आवड पूर्ण करेल .
या वेबसाइट वर आपल्याला सर्व प्रकारच्या नवीन बातम्या आणि माहिती मिळेल –
- ताज्या बातम्या
- मनोरंजन बातम्या
- वेब सिरीज
- टेकनॉलॉजि बातम्या
- सरकारी योजना
- सरकारी नोकरी
- इतरही अनेक
आपला न्यूज कट्टा टीम –
Uddhav Sonawane , Founder : aplanewskatta.com
uddhav sampat sonawane मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे . माझे शिक्षण हे graduation पूर्ण झाले आहे . ब्लॉगिंग विषय प्रेम आणि आवड असल्या कारणाने आपण एक नवीन सुरुवात करण्याचे ठरवले आहे .