Thama First Look – अंधार, रक्त आणि भारतीय पिशाचांचा नवा अध्याय या दिवाळीत

thama

Thama First Look – अंधार, रक्त आणि भारतीय पिशाचांचा नवा अध्याय या दिवाळीत मॅडॉक फिल्म्सने नुकताच Thama या आगामी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित केला असून, बॉलीवूडच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये एक नवा, गडद आणि रहस्यमय अध्याय सुरू होतोय. आयुष्मान खुराना आलोकच्या भूमिकेत दिसतोयएक इतिहासकार जो भारतीय पुराणकथांमधील पिशाचांच्या गूढतेचा शोध घेतोय. रश्मिका मंदाना ताडका या योद्धा … Read more

Coolie vs War 2 – “रजनीकांतचा जलवा, हृतिकला टक्कर – कोण ठरलं विजेता?”

COOLIE VS WAR 2 BOX OFFICE COLLECTION

Coolie vs War 2 – “रजनीकांतचा जलवा, हृतिकला टक्कर – कोण ठरलं विजेता?” स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीत एक अभूतपूर्व टक्कर पाहायला मिळाली. रजनीकांतचा COOLIE आणि हृतिक रोशन–ज्युनियर एनटीआरचा WAR 2 हे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि बॉक्स ऑफिसवर खऱ्या अर्थाने रणभूमी सजली. कुलीने रजनीकांतच्या अफाट लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा घेत संपूर्ण देशभरात प्रेक्षकांची … Read more

WAR 2 : हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्या अभिनयाचे महायुद्ध

war 2

WAR 2 : हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्या अभिनयाचे महायुद्ध बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्पाय युनिव्हर्सचा विस्तार करत यशराज फिल्म्सने war 2 हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील जबरदस्त टक्कर दाखवतो. एकीकडे हृतिकचा स्टायलिश आणि भावनिक कबीर, तर दुसरीकडे एनटीआरचा रौद्र आणि गूढ विक्रम … Read more

Rajinikanth’s Coolie: A Powerful Tribute to Legacy, Action, and Cinematic Brilliance

coolie

Rajinikanth’s Coolie: A Powerful Tribute to Legacy, Action, and Cinematic Brilliance भारतीय चित्रपटसृष्टीत काही चित्रपट येतात आणि थेट इतिहास घडवतात. कुली हा त्यापैकी एक चित्रपट आहे. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाखाली आणि रजनीकांत यांच्या प्रमुख भूमिकेत साकारलेला हा चित्रपट म्हणजे केवळ एक कथा नाहीतर रजनीकांत यांच्या पन्नास वर्षांच्या चित्रपट प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. Coolie : रजनीकांत … Read more

Salakaar : एक अपयशी गुप्तहेर कथा

salakaar

Salakaar : A Failed Spy Thriller That Misses the Mark Salakaar ही वेब सिरीज राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आधारित असून ती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करते. मात्र, हा प्रयत्न अपूर्ण आणि दिशाहीन वाटतो. सिरीजमध्ये देशभक्तीचा गाजावाजा असला तरी कथानकात सखोलता आणि वास्तववादाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. अजित डोवाल यांचे जीवन … Read more

Dhadak 2 Movie Review: Does the Sequel Stir the Same Emotions? – धडक २ – नव्या पिढीचं प्रेम आणि संघर्ष

dhadak 2

Dhadak 2 Movie Review – धडक २ चित्रपटाचे परीक्षण: पुन्हा एकदा प्रेम विरुद्ध समाज? सैराट चित्रपटाने मराठी रसिकांच्या मनावर राज्य केल्या नंतर धडक हा चित्रपट बनवण्यात आला.धडक चित्रपट हा या चित्रपटाचा हिंदी रिमेक असून तोही प्रेक्षकांना खूप आवडला. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धडक २ हा चित्रपट शुक्रवारी १ ऑगस्ट ला … Read more

KINGDOM : Vijay Deverakonda’s Spy Saga Ignites Screens – स्पाय मोड ऑन : विजय देवरकोंडाचा ‘किंगडम’ स्फोटक

KINGDOM MOVIE

KINGDOM : Vijay Deverakonda’s Spy Saga Ignites Screens – स्पाय मोड ऑन : विजय देवरकोंडाचा ‘किंगडम’ स्फोटक किंगडम चित्रपटात विजय देवरकोंडा ने मुख्य भूमिका साकारली आहे. किंगडम हा चित्रपट ३१ जुलै २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात विजय चा नवीन अवतार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील भूमिका सर्वच प्रेक्षकांचे मनावर राज्य करेल. किंगडम हा … Read more

Tanushree Dutta Instagram Viral Video – तनुश्री दत्ता चा इंस्टाग्राम वर रडतानाचा व्हिडिओ वायरल

TANUSHREE DUTTA

Tanushree Dutta Instagram Viral Video – तनुश्री दत्ता चा इंस्टाग्राम वर रडतानाचा व्हिडिओ वायरल बॉलिवूड मधील नायिका तनुश्री दत्त हिने नुकताच एक व्हिडीओ जगासमोर आणला आहे . इंस्टाग्राम वरील या व्हिडीओ मध्ये ती रडताना दिसत आहे . या व्हिडीओ मध्ये त्यांनी आपल्या वर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडली आहे . त्यांचं त्यांच्याच घरात कशाप्रकारे शोषण केले … Read more

Kantara Chapter 1 Release on 2 October – बहुप्रतिक्षित कांतारा भाग १ चित्रपट ऑक्टोबर मध्ये रिलिज होणार

kantara chapter 1

Kantara Chapter 1 Release on 2 October – बहुप्रतिक्षित कांतारा भाग १ चित्रपट ऑक्टोबर मध्ये रिलिज होणार रिषभ शेट्टी यांचा कांतारा भाग १ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे . कांतारा चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा पुढील भाग बनवण्यास रिषभ शेट्टी यांनी सुरुवात केली होती . कांतारा चित्रपटाच्या सेट वरील अनेक घटनाही समोर आल्या होत्या … Read more

Fish Venkat Dies at 53-तेलगू चित्रपटातील मुख्य खलनायकाचे निधन

Fish Venkat Dies at 53-तेलगू चित्रपटातील मुख्य खलनायकाचे निधन Fish Venkatesh As A Mangalampalli Venkatesh मंगलमपल्ली वेंकटेश म्हणजेच फिश वेंकटेश यांचा जन्म ३ ऑगस्ट १९७१ मध्ये माचीलापटणम येथे झाला आणि त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात २००० साली केली . त्यांच्या जाण्याने तेलगू चित्रपट इंडस्ट्रीला शुक्रवारी मोठा धक्का बसला . फिश वेंकटेश यांचे हैद्राबाद येथे दुःखद निधन … Read more