INDIA Vs ENGLAND 4TH TEST LIVE SCORE – भारताचे पुढील भवित्यव्य आजच्या सामन्यावर
भारत विरुद्ध इंग्लंड असा पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या इंग्लंड मध्ये सुरु आहे . यामध्ये इंग्लड ने भारताविरुद्ध २ – १ ने सामन्यांमध्ये आघाडी घेतली आहे .पहिला सर्व सामना हा २० ते २५ जून दरम्यान इंग्लंड मधील headingly carniage याठिकाणी खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंड ने भारताला धोबीपकचंद दिली आणि वर्चस्व मिळवले. भारताच्या पहिल्या डावांमध्ये शुभमं गिल आणि ऋषभ पंत यांनी चांगली बल्लेबाजी करत २८१ धावांची खेळी केली. तसेच पहिल्या डावात इंग्लड च्या बेन स्टोक आणि जोश टंग यांनी प्रत्येकी चार गाडी बाद केले . याचेच प्रतिउत्तर देताना पहिल्या डावात इंग्लंड कडून ऑलि पॉप ने १०६ तर हॅरी ब्रूक ने ९९ धाव केल्या. तर भारताच्या जसप्रीत बुमराने ५ गाडी बाद केले.
India vs England 4th Test Live
मँचेस्टर मध्ये खेळवण्यात येणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल या प्रथम जोडीसोबत भारताचत्या फलंदाजीला सुरुवात झाली . यशस्वी ने ५८ तर राहुल ने ४६ धाव संख्या करत बाहेर आले. त्याच्यानंतर साई सुदर्शन ६१ ,ऋषभ पंत ५४ ,शुभमं गिल १२, रवीन्द्र जडेजा २० ,शार्दूल ठाकूर ४१, वॉशिंग्टन सुंदर २७ ,अंशुल कंबोज ० ,जसप्रीत बुमराह ४ ,मोहम्मद सिराज ५ अश्या धाव करत सर्व बाद झाले. पहिल्या सत्राच्या अखेर भारताचा ३५८ धावांचा आकडा तयार झाला . यामध्ये इंग्लंड कडून सर्वाधिक बळी बेन स्टोक कडून घेण्यात आले. इंग्लडकडून ख्रिस ओएक्स १ ,जाफ्रा आर्चर ३ ,ब्रायडन कार्स ०,लिअम डावसन १ अश्या प्रकारे बळी घेण्यात आले.
india vs england live score
भारताचा डाव संपुष्टात आला असून आता इंग्लड ची फलंदाजी सुरु आहे . zak crawley आणि ben duckett हे प्रतहाम फलंदाजी साठी मैदानात आले आहेत . zak हा ३३ रन तर ben हा ४३ धावांवर टिकून आहेत. चौदा षटकानंतरही भारताला विकेट घेण्यात अपयश आले आहे.
India National Cricket Team vs England Cricket Team
भारत हा इंग्लंड मध्ये होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड येथे गेली असून पहिल्या तीन सामन्यात भारताला अपेक्षित असे यश मिळाले नाही. चौथा सामना भारताने जिंकला तर २-२ अशी बरोबरी होईल आणि या स्पर्धेतील भारताचे स्थान टिकून राहील .आजचा सामना हा भारतासाठी खूप महत्वाचा असून हा सामना भारताने जिकल तर स्पर्धेतील स्थान कायम राहील नाहीतर हि मालिका इंग्लड ३-१ अश्या फरकाने जिंकेल हे निश्चित आहे.
Check Live Score at –https://www.cricbuzz.com/live-cricket-scores/105778/ind-vs-eng-4th-test-india-tour-of-england