Site icon AplaNewsKatta

IQOO Z10R Launch Check All The Details Here – आयक्यू कडून नवीन आयक्यू Z10R स्मार्टफोन लाँच

IQOO Z10R

IQOO Z10R

IQOO Z10R Launch Check All The Details Here – आयक्यू कडून नवीन आयक्यू Z10R स्मार्टफोन लाँच

iqoo z10r ने भारतीय मार्केट मध्ये २४ जुलै रोजी लाँच केला गेला. या फोन च्या या व्हेरिएंट मध्ये अनेक मॉडेल्स उपलबद्ध आहे. याआधीच iqoo इंडिया तर्फे iqoo z १० हा स्मार्टफोन अनेक वेगवेगळ्या पद्धतीने याचे लाँच केले आहे.आता नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. विवो चा दुसरा ब्रँड असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना आपली भुरळ पडण्यास यशस्वी झाला आहे.विवो नंतर या फोन सुद्धा अधिक प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये उत्कृष्ट अशी टेक्नोलोंजि वापरण्यात अली आहे.

IQOO Z10R Display

iqoo z10r मध्ये ६.७७ इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले आमोलेड प्रकारचा असून अधिक चांगला व सुरक्षित आहे. कंपनी ने हा डिस्प्ले पंच होल प्रकारचा दिला असून तो खूप लांब आहे. या डिस्प्ले चा रिफ्रेश रेट हा १२० हर्ट्झ असून १०८० x २३९२ पिक्सेल वर काम करतो.

Display Specs

Extra Features

IQOO Z10R Camera

आयक्यू तर्फे सादर करण्यात आलेल्या iqoo z10r मध्ये कॅमरा हा अधिक प्रभावी देण्यात आला आहे. या मध्ये समोरील आणि मागच्या बाजूच्या कॅमेरा मध्ये आपण ४k विडिओ शूटिंग करू शकतो. या फोनच्या समोरील बाजूस ३२ मेगापिक्सेल चा वाईड अँगल लेन्स कॅमेरा देण्यात आला असून या सोबत फ्लॅश सुद्धा देण्यात आला आहे. तर मागच्या बाजूस दोन कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये एक ५० मेगापिक्सेल चा पहिला कॅमेरा देण्यात आला आहे जो १०क्स पर्यंत झूम करू शकतो. तर दुसरा हा २ मेगापिक्सेल चा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्या मार्फत सुंदर फोटो आणि फोर के पर्यंत विडिओ शूटिंग करू शकतो .

Rear Camera

Front Camera

IQOO Z10R Battery

आयक्यू z१०r मध्ये मोठी बॅटरी देण्यात अली आहे . या फोन मध्ये ५७०० mah एवढी मोठी बॅटरी देण्यात आली आहे.हि बॅटरी मध्ये चार्ज करण्यासाठी ४४ वॉट चा चार्जर सोबत देण्यात आला आहे. तसेच हा फोन ० ते ५० टक्के फक्त ३३ मिनिटात चार्ज होतो. या फोन मधील बॅटरी सोबत सव्वीस तास युट्युब चालवू शकता व नऊ तासांपर्यंत गेम खेळू शकता .या फोन मध्ये बॅटरी गरम होऊ नये किंवा तापमान कंट्रोल मध्ये राहण्यासाठी ग्राफाइट कूलिंग सिस्टिम देण्यात आली आहे.आयक्यू z१०r मध्ये चार्जिंग वेळी तापमान वाढू नये यासाठी स्मार्ट चार्जिंग फिचर देण्यात आला आहे.

IQOO Z10R PERFORMANCE

आयक्यू z१०r हा स्मार्टफोन मीडिया टेक डायमेन्सिटी ७४०० या प्रोसेसर वर काम करतो. तसेच या फोन मध्ये ५G नेटवर्क आधारित सिस्टिम देण्यात आली आहे. हा फोन तीन प्रकारच्या स्टोरेज मध्ये जसे कि 8 GB RAM + 128 GB ,8 GB RAM + 256 GB ,12 GB RAM + 256 GB सादर करण्यात आला आहे. आयक्यू z१०rमध्ये दोन वर्षांपर्यंत अँड्रॉइड उपडेट आणि तीन वर्ष सेक्युरिटी उपडेट सुद्धा मिळणार आहेत. हा फोने विवो मध्ये वापरण्यात येणाऱ्या फनटच ऑपरेटिंग सिस्टिम वर काम करणार असून यात अँड्रॉइड १५ चे समर्थन मिळते. तसेच या फोने मध्ये LPDDR4X प्रकारची रॅम मिळणार आहे.

IQOO Z10R PRICE

आयक्यू z१०r हा स्मार्टफोन तीन मॉडेल्स मद्ये उपलब्ध केला सून त्याची किंमत फोने मधील स्टोरेज नुसार वेगळी आहे . हा फोन अधिकृत रित्या २९ जुलै रोजी खरेदी साठी उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत हि १७,४९९ पासून सुरु होऊन शेवटी २१,४९९ पर्यंत जाते. आयक्यू z१०r हा फोने किमतीच्या बाबतीत २०,००० च्या आतील बेस्ट स्मार्टफोन आहे .

VariantRAM + StorageRegular PriceEffective Price (with ₹2,000 discount)
Base8GB + 128GB₹19,499₹17,499
Mid8GB + 256GB₹21,499₹19,499
Top12GB + 256GB₹23,499₹21,499
Exit mobile version