Site icon AplaNewsKatta

Kantara Chapter 1 Release on 2 October – बहुप्रतिक्षित कांतारा भाग १ चित्रपट ऑक्टोबर मध्ये रिलिज होणार

Kantara Chapter 1 Release on 2 October – बहुप्रतिक्षित कांतारा भाग १ चित्रपट ऑक्टोबर मध्ये रिलिज होणार

रिषभ शेट्टी यांचा कांतारा भाग १ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे . कांतारा चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा पुढील भाग बनवण्यास रिषभ शेट्टी यांनी सुरुवात केली होती . कांतारा चित्रपटाच्या सेट वरील अनेक घटनाही समोर आल्या होत्या .आता हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर आपली जादू कायम ठेवण्यासाठी येणार आहे हे निश्चित झाले आहे.कांतारा चित्रपट हा २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता . या चित्रपटाने बरीच लोकप्रियता मिळवली होती. तसेच बॉक्स ऑफिस वर चांगल्या प्रकारची कमाई सुद्धा करण्यात यश मिळवले. याच प्रमाणे कांतारा भाग १ हा चित्रपट सुद्धा आपल्या कांतारा या चित्रपटाचे सर्व रेकॉर्डस् मोडून काढील.

Kantara Chapter 1 Movie Starcast

कांतारा भाग १ मध्ये रिषभ शेट्टी हे मुख्य भूमिकेत आपणास पाहायला मिळतील . कांतारा भाग १ मधील बबरेचसे कलाकार या भागात सुद्धा पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे . या चित्रपटामध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून अजनीश लोकनाथ ,सिनेमॅटोग्राफर म्हणून अरविंद कश्यप, तर प्रोडक्शन डिझायनर म्हणून विनेश बागलान यांनी आपली भूमिका निभावली आहे. तसेच या चित्रपटात सप्तमी गौडा ,जयाराम ,किशोरे , अच्युत कुमार ,प्रमोद शेट्टी आणि प्रकाश थुमीनाद असे सर्व कलाकार पाहायला मिळतील.

Kantara Chapter 1 Realese Date

कांतारा भाग १ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची चांगली पर्वणी ठरणार आहे . कांतारा च्या यशानंतर सर्वांचे भाग १ ने केंद्रित केले . सर्वच प्रेक्षकांना कांतारा भाग १ ची आतुरता लागली आहे . कांतारा भाग १ या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरु झाली होती. या चित्रपटाच्या ट्रेलर ला भरपूर प्रतिसाद मिळाला असून सुमारे तीन कोटीपेक्षा जास्त पहिला गेला . अखेर हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाईल.

KANTARA CHAPTER 1

कांतारा भाग १ हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे १२५ कोटी रूपयांचा खर्च आला असून २५० दिवस चित्रीकरण करण्यात आले आहे . कन्नड भाषेत असणार चित्रपट ऋषभ शेट्टी यांच्या दिग्दर्शना खाली तयार झाला .प्रेक्षक हा चित्रपट हिंदी आणि इतर भाषांमध्ये देखील पाहू शकणार आहेत. रोहित शेट्टी हे या चित्रपटात दैवी चमत्कार असणाऱ्या कथे नुसार अभिनय करताना दिसतील.

KANTARA CHAPTER 1 MOVIE JUNIOR ARTIST DEATH

कांतारा भाग १ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता याच कारण म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरना वेळी एका जुनिअर आर्टिस्ट चा मृत्यू झाला होता .अनेक व्र्यत्तपत्र व बातम्यांच्या माध्यमातून या चित्रपटावर टीकेची झोड उठवण्यात आली होती . या मृत्यू मुले सेट वर हळहळ व्यक्त करण्यात येत होती.नदीच्या खो;ल पाण्याचा अंदाज न आल्यामुळं या आर्टिस्ट ला प्ले जीव गमवावा लागल्याचं वृत्त अनेक बातमी पत्रातून सोर आलं. या घटनेनं या चित्रपटाच्या चित्रकारणावर बराचसा परिणाम झाल्याचं दिसून आलं .

KANTARA MOVIE DIRECTOR AND PRODUCTION TEAM

कांतारा भाग १ ची कथा हि दिग्दर्शकांक रिषभ शेट्टी यांनी लिहिली असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे . HOMBALE या प्रोडक्शन संस्थेने केले आहे . या संस्थेने या अगोदर KGF सारखा चित्रपट बनवला होता . याच सोबत प्रोड्युसर म्हणून चालूवे गौडा , आदर्श जा ,विजय किरागांडुर यांची साथ लाभली आहे .

Exit mobile version