Realme 15 and 15 Pro Launch-रिअल मी कडून ७००० mah बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच
रिअल मी ने जुलै अखेरीस त्यांचा प्रतिक्षीत असा रिअल मी १५ प्रो स्मार्टफोन लाँच केला आहे. रिअल मी कडून हा फोन 25 जुलै रोजी लाँच करण्यात आला असून यात भन्नाट असे फीचर्स देण्यात आले आहे. सर्वात मोठी बॅटरी या मध्य असल्याचा सुद्धा कंपनी कडून करण्यात आला आहे. या फोन रिअल मी च्या १५ प्रो या स्मार्टफोन सुद्धा लाँच करण्यात येईल. रिअल मी कंपनी ने या फोन च्या लाँच ची घोषणा अगोदरच केली होती. हे दोन्ही हि फोन ५g नेटवर्क वर काम करणारे असल्याचं हि स्पष्ट झाले आहे.
Realme 15 and 15 pro 5g Mobile price
रिअल मी १५ आणि १५ प्रो या स्मार्टफोन्स चा लाँच इवेंट २५ जुलै २०२५ ला सायंकाळी ७ वाजता आयोजित केला आहे. याचे लाँच इव्हेंट मध्ये या दोन्हीही फोन ची खरी किंमत समोर येईल. या दोन फोनच्या स्टोरेज व रॅम नुसार याची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते.भारतामध्ये या फोने ची प्रारंभिक किंमत खाली पाहू शकता.
Realme 15 5G – Price in India
Variant | Price |
---|---|
8GB + 128GB | ₹25,999 |
8GB + 256GB | ₹27,999 |
12GB + 256GB | ₹30,999 |
Realme 15 Pro 5G – Price in India
Variant | Price |
---|---|
8GB + 128GB | ₹31,999 |
8GB + 256GB | ₹33,999 |
12GB + 256GB | ₹35,999 |
12GB + 512GB | ₹38,999 |

realme 15 pro 5g mobile स्पेसिफिकेशन्स
रिअल मी हा स्मार्टफोन अँड्राईड १५ वर काम करणार असून यामध्ये रिअल मी युआय ची सोबत मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये Media Tek Dimensity ७३०० plus प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच याफोने मध्ये पुढील दोन वर्ष अँड्रॉइड उपडेट आणि तीन वर्ष्यासाठी सेक्युरिटी उपडेट सुद्धा मिळणार आहेत.काही स्पेसिफिकेशन्स पुढील प्रमाणे
Realme 15 5G – Key Specifications
Feature | Details |
---|---|
Display | 6.8″ 1.5K AMOLED, 144Hz refresh rate, 6500 nits peak brightness |
Processor | MediaTek Dimensity 7300+ (4nm) |
RAM & Storage | Up to 12GB LPDDR4X RAM, 256GB UFS 3.1 |
Rear Camera | Dual: 50MP Sony IMX882 (main) + 8MP ultra-wide |
Front Camera | 50MP with 4K video support |
Battery | 7000mAh with 80W fast charging |
Software | Android 15 with Realme UI 6 |
Build | IP66/IP68/IP69 rated, Gorilla Glass 7i |
Special Features | AI Edit Genie, AI Snap Mode, Gaming Coach 2.0 |
Realme 15 Pro 5G – Key Specifications
Feature | Details |
---|---|
Display | Same as Realme 15: 6.8″ 1.5K AMOLED, 144Hz, 6500 nits |
Processor | Snapdragon 7 Gen 4 (4nm) |
RAM & Storage | Up to 12GB LPDDR4X RAM, 512GB UFS 3.1 |
Rear Camera | Dual: 50MP Sony IMX896 (main) + 50MP ultra-wide |
Front Camera | 50MP with 4K @ 60fps video |
Battery | 7000mAh with 80W fast charging |
Software | Android 15 with Realme UI 6 |
Build | IP69 rated, Gorilla Glass 7i, 7.69mm thickness |
Special Features | AI MagicGlow 2.0, AI Motion Control, Gaming Coach Mode |

Realme 15 and 15 pro Camera
ओप्पो स्मार्टफोन नंतर रिअल मी हे स्मार्टफोन त्यांच्या कॅमेरा साठी ओळखले जातात. सुंदर फोटो आणि वीडियो रेकॉर्डिंग या फोन मधून केले जाते. रिअल मी कडून १५ आणि १५ प्रो मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा कॅमेरा देण्यात आला आहे.रिअल मी १५ मध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे देण्यात आले असून एक ५० मेगापिक्सेल चा तर दुसरा हा ८ मेगापिक्सेल चा आहे. या मार्फत आपण ४k पर्यंत विडिओ शूट करू शकणार आहोत सेल्फी साठी सुद्धा ५० मेगापिक्सेल चा फ्लॅश सहित कॅमेरा देण्यात आला आहे. रिअल मी १५ प्रो मध्ये ५० अधिक ५० असे दोन कॅमेरा देण्यात आले आहेत. तर सेल्फी साठी सुद्धा एक ५० मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme 15 and 15 pro Battery
रिअल मी च्या दोनही मॉडेल्स मध्ये आपल्याला सात हजार एमएएच एव्हडी मोठी बॅटरी देण्यात अली आहे. या बॅटरीला चार्ज करण्यासाठी ८० watt चा सपोर्ट असणारा चार्जर दिला आहे . या चार्जरणे हा फोने ० टे ५० टक्के अवघ्या पंचवीस मिनटात चार्जे होतो तर ० ते १०० टक्के चार्ज करण्यासाठी सुमारे ६१ मिनिटांचा कालावधी लागेल असे रिअल मी कडून सांगण्यात आले आहे.
realme 15 and 15 pro display
रिअल मी १५ मध्ये हा ६. ८ इंच मोठा अमोलेड प्रकारचा डिस्प्ले येतो जो कर्व आहे. या डिस्प्ले मध्ये ६५०० नीटस हा पीक ब्राईटनेस मिळतो तरं १४४ हर्ट्झ चा रिफ्रेश रेट सुद्धा देण्यात आला आहे. या डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिला ग्लास ७ आय चे प्रोटेक्शन मिळते.
हा डिस्प्ले आपण ९४ टक्क्यांपर्यंत वापरता येणार आहे.

More Interesting Facts about Realme 15 and 15 Pro Smartphone
सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर रिअल मी कंपनी कडून चांगले दोन फोन सादर करण्यात आले आहेत. हे फोन चार रांगांमध्ये उपलब्द असणार आहेत . यामध्ये फ्लोइंग सिल्वर ,सिल्क पर्पल ,आणि वेलवेट ग्रीन असे तीन रंग असणार आहेत. तसेच या दोन फोने सोबत रिअल मी t -२०० बड्स सुद्धा लाँच होणार आहेत. हे स्मार्टफोन्स परफॉर्मन्स च्या बाबतीत देखील वेगवान असणार आहेत.