Rishabh Pant Injured IN India vs England Test Series -ऋषभ पंत च्या पायाला दुखापत
भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे . आत्ता पर्यंत तीन कसोटी सामने पूर्ण झाले असून इंग्लंड ने यात बाजी मारली आहे.पाच पैकी चौथ्या सामन्यात ऋषभ पंत च्या उजव्या पायाला दुखापत झाली. ऋषभपंत ला रिटायर्ड हार्ट घोषित करण्यात आलं आणि पुढील चाचण्यांसाठी नेण्यात आले . दुखापत एवढी मोठी होती कि त्यांना चालत सुद्धा येत नसल्याचं दिसून आलं . ऋषभ पंतला डॉक्टरांनी ने पुढील सहा आठवडे अराम कण्याचा सल्ला देखील दिला आहे .

Rishbh Pant Leg Injury
या मालिकेमधील चौथा सामना बुधवारी सुरु झाला असून यात पंत याच्या पायाला दुखापत झाल्याच दिसून आलं . ऋषभ पंतच्या दुखापातीमुळे भारतीय संघाला मोठं नुकसान झालं आहे. ऋषभ पंत हा चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहिले आहे. ऋषभ पंत ने या मालिके मध्ये चांगल्या प्रकारचे योगदान दिले असून या दुखापतीमुळे त्याला या मालिकेतून बाहेर थांबावं लागेल.
Rishabh Pant Injury
ऋषभ पंत खूप काळ मैदानावर टिकून होता. ख्रिस वोक्स आपल्या वेगवान गोलंदाजीने तत्याच्यावर भेदक मारा चाकू होता . रिषभ सुद्धा या मारायचे चांगले प्रतिउत्तर देत होता . ऋषभ पंत कोणती चूक कारेन याची तो वाट पाहून होता . पण ऋषभ संयमी खेळी करत होता. ऋषभ ने स्वतः आपल्यावर हि वेळ आणली असल्याचं एका विडिओ मधून स्पष्ट दिसत आहे . ख्रिस वोक्स च्या ६८ व्या शतकातील चौथ्या चेंडूवर ऋषभ ला दुखापत झाली . ख्रिस वोक्स याने लेग स्टंप ला टाकलेल्या चेंडू टोलवताना अशी दुखापत झाली . ख्रिस वोक्स आणि इंग्लंड संघाला ऋषभ पंत याच्या सवयी विषयी माहित असल्याने त्यांनी हा चेंडू या सीडी ला टाकला.

Rishabh Pant Retired Hurt
ख्रिस वोक्स याचा चेंडू स्वीप मारण्याच्या नादात ऋषभ पंत यांच्या पायावर आदळला आणि त्यातून रक्त येऊ लागले. मैदानावर प्राथमिक उपचार करणे शक्य नसल्याने ऋषभ ला रिटायर्ड हार्ट घोषित करण्यात आले . ऋषभ यांच्या दुखापतीने त्यांना सहा आठवड्यांचा अराम घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे . मैदानाबाहेर सहा आठवडे राहिल्यास ऋषभ पंत हा संपूर्ण मालिकेतून सुद्धा बाहेर राहणार आहे .
BCCI
BCCI कडून अधिकृत रित्या ऋषभ पंत च्या उजव्या पायाला दुखापत झाली असल्याचे स्पष्ट केले असून पुढील चाचण्यांसाठी त्यांना नेलं असल्याचं सांगण्यात आलं . bcci डॉक्टरांची टीम याची चांगली काळजी घेतील असं हि सांगण्यात आलं आहे.
Rishabh Pant News
सोशल मीडिया आणि बातम्यांच्या माध्यमातून ऋषभ पंत च्या दुखापतीची गोष्ट सर्वांपर्यंत पोहचली आणि भारतीय क्रिकेट प्रेमी या घटनेने नाराज झाले आहेत . ऋषभ पंत ने हा चेंडू वेगळ्या दिशेला खेळाला असता तरं हि वेळ आली नसती असे काही जणांचे म्हणणे आहे तर या दुखापतीने सर्व चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.