Site icon AplaNewsKatta

Saiyaara Movie Collection – पहिल्याच दिवशी २० कोटींची कमाई

saiyaara movie collection

Saiyaara Movie Collection – पहिल्याच दिवशी २० कोटींची कमाई

Ahaan Panday And Aneet Padda Saiyaara Movie


अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या नवीन जोडीनं ‘सैयारा’ या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे .शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपट दोघेही चांगला अभिनय करताना दिसून आले . उत्कृष्ट अभिनय आणि चांगली कथा यांची चांगली सांगड मोहित सूरी यांनी या चित्रपटातून त्यांनी दाखवली आहे . चित्रपटाची कथा चांगली असल्यास उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल अशी अशा मोहित सूरी यांना होती.

Saiyaara Movie Budget

‘सैयारा’ या चित्रपट बनवण्यास सुमारे ४५ कोटी रुपये खर्च आला आहे . मोहित सूरी यांच्या ‘आशिकी २’ चे बजेट १५ कोटी होते आणि या चित्रपटाने जगभरातून सुमारे २५० कोटी रुपये कमवले . या तुलनेत ‘सैयारा’ या चित्रपट हा २०२५ नुसार कमी बजेट मध्ये बनवला आहे. हा चित्रपट शुक्रवार १८ जुलै २०२५ रोजी जगभरात प्रेक्षकांच्या भेटीस आला असून प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाने ९ कोटी रुपये एवढी भरघोस कमाई केली आहे .

Ahaan Panday

अहान पांडे हा चंकी पांडे यांचा पुतण्या असून त्याचे वडील चिक्की पांडे आहेत. अहान हा चित्रपट सुष्ट्रीत सह दिग्दर्शक म्हणून कार्यरत होता . त्याने फ्रिकी अली ,मर्दानी २ ,नेटफ्लिक्स च्या द रेल्वे मॅन या प्रोजेक्ट मध्ये सह दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली आहे .अहान पांडे यांचा जन्म मुंबई मध्येच झाला आहे आणि तो ananaya पांडे चा चुलत भाऊ आहे . तसेच अहान ला एक बहीण सुद्धा आहे .

Saiyaara Movie Collection

‘सैयारा’ या चित्रपटाचे बजेट फक्त ४५ कोटी असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ९ कोटी पेक्षा जास्त कामे केली आहे . पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे २० कोटी रुपयांचा गल्ला कमावण्यात यश मिळवले आहे .अहान पांडे आणि अनित पड्डा या नवीन जोडीनं प्रेक्षकांची माने जिंकली आहेत . चांगला अभिनय आणि सुंदर गाणी तसेच चांगली कथा यांमुळे चित्रपट चांगली कमाई नक्कीच करेल .

Saiyaara Full Movie

‘सैयारा’ हा प्रेमाची कथा असणारा सांगणारा चित्रपट आहे . मोहित सूरी हे प्रेमाचे प्रतीक असणारे चित्रपट बनवत असतात . त्यांच्या आशिकी २ चा अनुभव भारतीय प्रेक्षकांना आहे . ‘सैयारा’या चित्रपटात दोन विरुद्ध मने असणाऱ्या युवक आणि युवतीची प्रेम कहाणी दर्शवणारा चित्रपट आहे .विरुद्ध मने असून सुद्धा ते कश्याप्रकारे आपल्या प्रेमासाठी संघर्ष करतात आणि आपल्या प्रेमाला कसे जिवंत ठेवतात हे मोहित सूरी यांनी दर्शवले आहे .

Saiyaara Song

‘सैयारा’ या चित्रपटात प्रमुख पाच गाणी आहेत आणि हि सर्व गाणी बॉलीवूड मधील प्रमुख गायकांनी गायली असून त्यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे.
सैय्यारा – तनिष्क बागची, फहीम अब्दुल्ला, अर्सलान निजामी
बरबाद – द रिश, जुबिन नौटियाल
तुम हो तो – विशाल मिश्रा, हंसिका पारीक, राज शेखर
हमसफर – सचेत टंडन, परंपरा टंडन
धुन – मिथून, अरिजित सिंग

Saiyaara And Son of Sardar २


‘सैयारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे . पण २५ जुलै २०२५ रोजी अजय देवगण यांचा ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे .या दोन चित्रपटानं मध्ये नक्कीच गल्ला जमवण्याचा सामना पाहायला मिळेल .अजय देवगण सह मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तगडी कलाकारांची फौज आहे . नवीन चेहरे विरुद्ध जुने कलाकार असा संघर्ष पाहायला मिळेल व याचा कमाई वर किती परिणाम होईल हे पाहावे लागेल.

Exit mobile version