MUMBAI RAIN NEWS – स्वप्नांची नगरी की संकटांची? पावसात मुंबईचा संघर्ष
MUMBAI RAIN NEWS – स्वप्नांची नगरी की संकटांची? पावसात मुंबईचा संघर्ष भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आणि त्यानंतर काही तासांतच शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आकाशात काळे ढग जमले, विजांचा कडकडाट झाला आणि काही मिनिटांतच रस्ते जलमय झाले. पण खरा प्रश्न असा आहे कि या इशाऱ्याचा प्रशासनाने किती गांभीर्याने विचार केला? रेड … Read more