PRIYA MARATHE DEATH : एक तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड
PRIYA MARATHE DEATH : एक तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक हसतमुख, गुणी आणि बहुप्रतिभावान चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगामुळे दुःखद निधन झाले. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेमधील ‘वरषा’ ही भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली होती, ज्यामुळे त्या घराघरात पोहोचल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. … Read more