Surygrahan Updates – सूर्यग्रहण २०२५: १२२ वर्षांनंतरचा दुर्मीळ योग, भारतात सूतक लागू नाही
Surygrahan Updates – सूर्यग्रहण २०२५: १२२ वर्षांनंतरचा दुर्मीळ योग, भारतात सूतक लागू नाही २१ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण (Surygrahan) होणार आहे, आणि हे ग्रहण खगोलशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. हे ग्रहण रात्री ११:०० वाजता सुरू होईल आणि २२ सप्टेंबरच्या रात्री ३:२३ वाजता संपेल, म्हणजेच एकूण कालावधी सुमारे … Read more