NANO BANANA TREND: AI च्या जादूने तुमचं फोटो बनतोय 3D फिगर!

nano banana

NANO BANANA TREND: AI च्या जादूने तुमचं फोटो बनतोय 3D फिगर! गुगलच्या Gemini AI प्लॅटफॉर्मवर सध्या “NANO BANANA” नावाचा एक व्हायरल ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या AI ट्रेंडमध्ये वापरकर्ते आपल्या फोटोवरून थेट 3D फिगर तयार करत आहेत, जे इतकं वास्तवदर्शी आणि कलात्मक असतं की ते प्रत्यक्ष हातात धरता येईल असं वाटतं. सेलिब्रिटी, … Read more