WhatsApp वरून आधार कार्ड डाउनलोड? डिजिटल भारताचा नवा अध्याय सुरू!

whatsapp

WhatsApp वरून आधार कार्ड डाउनलोड? डिजिटल भारताचा नवा अध्याय सुरू! “Hi” असा एक साधा मेसेज पाठवा आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या WhatsApp मध्ये येईल—हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे आता शक्य आहे. भारत सरकारने DigiLocker आणि व्हाट्सअँप यांचं जबरदस्त एकत्रीकरण करून एक नवा डिजिटल क्रांतीचा अध्याय सुरू केला आहे. आता आधार कार्डसारखा महत्त्वाचा डॉक्युमेंट … Read more