Ganesh Chaturthi – गणेश चतुर्थी यंदा बुधवारी २७ ऑगस्ट ला साजरी होणार
Ganesh Chaturthi – गणेश चतुर्थी यंदा बुधवारी २७ ऑगस्ट ला साजरी होणार गणेश चतुर्थी यावर्षी २०२५ मध्ये बुधवारी दिनांक २७ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. ‘ganesh chaturthi’ हा सण महाराष्ट्रात विशेष उत्साहाने साजरा केला जातो, जिथे घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींची स्थापना केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची मध्यान्ह पूजा केली जाते आणि भक्तगण … Read more