SHUBHAMAN GILL REPLACE ROHIT SHARMA : भारताच्या वनडे संघाचा नवा चेहरा जाहीर
SHUBHAMAN GILL REPLACE ROHIT SHARMA : भारताच्या वनडे संघाचा नवा चेहरा जाहीर भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एक निर्णायक वळण घडत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक ऐतिहासिक विजय, ICC स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिकांमध्ये वर्चस्व गाजवलेला भारतीय वनडे संघ आता एका नव्या युगात, नव्या दृष्टिकोनात आणि नव्या नेतृत्वात प्रवेश करत आहे. SHUBMAN गिलच्या नेतृत्वाखाली. Times of India च्या … Read more