Half CA 2: जुन्या वाटेवर नवा वळण? ट्रेलरने काय संकेत दिले?

HALF CA

Half CA 2: जुन्या वाटेवर नवा वळण? ट्रेलरने काय संकेत दिले? भारतीय वेब सिरीजच्या जगात TVF (The Viral Fever) हे नाव एक काळी नावाजलेलं होतं. Pitchers, Kota Factory, Aspirants, Tripling यांसारख्या सिरीजमधून त्यांनी तरुणाईच्या मनात घर केलं. त्यांच्या कथा वास्तवदर्शी, भावनिक आणि प्रेरणादायक असायच्या. पण Half CA Season 2 चा ट्रेलर पाहिल्यावर एक प्रश्न मनात … Read more