Discontinued Already? Hero’s Mavrick 440 Fails to Survive the Market
Hero Mavrick 440: महागडी चूक, बाजारातून हद्दपार हिरो भारतातील आघडीची दोन चाकी वाहन निर्मिती कंपनी असून यांच्या भरपूर गाड्या रोडवर धावताना दिसतात. हिरो कडून अश्याच प्रकारे २०२४ मध्ये एक नवीन मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी लाँच केलं. हिरो मोटोकॉर्प ने २०२४ मध्ये मोठ्या धुमधडाक्यात HERO MAVRICK ४४० हि गाडी लाँच केली होती. प्रीमियम रोडस्टर सेगमेंट मध्ये प्रवेश … Read more