LIC AAO आणि AE भरती 2025: 841 पदांसाठी अधिसूचना जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू!

LIC

LIC AAO आणि AE भरती 2025: 841 पदांसाठी अधिसूचना जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू! भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने 2025 साठी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. सरकारी क्षेत्रात प्रतिष्ठित नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असून … Read more