RTO UPDATE वाहन मालकांसाठी धोक्याची घंटा! मोबाईल क्रमांक नोंदणी अनिवार्य – Link Aadhaar, Driving Licence, Vehicle Number Online

RTO

RTO UPDATE वाहन मालकांसाठी धोक्याची घंटा! मोबाईल क्रमांक नोंदणी अनिवार्य – Link Aadhaar, Driving License, Vehicle Number Online भारतातील वाहनधारक आणि ड्रायव्हिंग लायसन्स धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आपला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे. परिवहन मंत्रालयाने डिजिटल युगात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी हे पाऊल उचलले आहे. यामुळे ई-चालान, टोल भरणा, … Read more