ROYAL ENFIELD – GST कट की मतांचं गणित? Royal Enfield वरून सरकारचा ‘क्लासिक’ डाव!

royal Enfield

ROYAL ENFIELD – GST कट की मतांचं गणित? Royal Enfield वरून सरकारचा ‘क्लासिक’ डाव! भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात एक मोठी घडामोड घडली आहे. Royal Enfield ने आपल्या लोकप्रिय 350cc श्रेणीतील बाईक्सच्या किंमतीत लक्षणीय घट केली आहे. Classic 350, Meteor 350, Hunter 350 आणि Bullet 350 या मॉडेल्स आता पूर्वीपेक्षा हजारो रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत. सरकारने 350cc … Read more