NCVT ITI RESULT 2025 जाहीर: Skill India Digital Portal वर तुमचा मार्कशीट PDF मध्ये डाउनलोड करा!
NCVT ITI RESULT 2025 जाहीर: Skill India Digital Portal वर तुमचा मार्कशीट PDF मध्ये डाउनलोड करा! देशभरातील लाखो आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित बातमी आहे! राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) ने ITI निकाल 2025 अधिकृतपणे जाहीर केला असून, तो आता Skill India Digital Hub (SIDH) या पोर्टलवर सहज उपलब्ध आहे. ही घोषणा … Read more