Instagram’s New Update Is a Privacy Nightmare in Disguise – आता इंस्टाग्राम वरही शेयर करता येणार लोकेशन
इंस्टाग्रामची ओळख गमावत चालली आहे का? इंस्टाग्रामने अलीकडेच काही नवीन फिचर्स जाहीर केले आहेत.यामध्ये जसे की “फ्रेंड्स टॅब”, “रिपोस्ट” आणि “लोकेशन मॅप” जे ट्विटर आणि स्नॅपचॅटसारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची आठवण करून देतात. एकेकाळी फोटो शेअरिंगसाठी प्रसिद्ध असलेले हे अॅप आता संवाद, लोकेशन शेअरिंग आणि रिअल-टाइम अपडेट्सवर भर देत आहे. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो … Read more