Pixel 10 चं Quick Share क्रांती: छोट्या फीचरचं मोठं महत्त्व

pixel 10

Pixel 10 चं Quick Share क्रांती: छोट्या फीचरचं मोठं महत्त्व स्मार्टफोन लॉन्च म्हणजे नेहमीच एकच प्रश्न डोक्यात येतो. हा फोन किती वेगवान आहे? लोक चिपसेट्सची ताकद, Geekbench स्कोअर, GPU परफॉर्मन्स यावर चर्चा करतात, तुलना करतात आणि त्यावरून फोनचं मूल्य ठरवतात. पण Google Pixel 10 आलं तेव्हा ही पारंपरिक चर्चा बाजूला सारली गेली. कारण Pixel 10 … Read more