Pixel 9 vs Pixel 10 : Google चा स्मार्टफोन गेम ‘स्मार्ट’ आहे की ‘स्ट्रॅटेजिक’?

GOOGLE PIXEL 10

Pixel 9 vs Pixel 10 : Google चा स्मार्टफोन गेम ‘स्मार्ट’ आहे की ‘स्ट्रॅटेजिक’? Google ने Pixel 10 हा फोन सादर करताना एक गोष्ट स्पष्ट केली आहे. गुगल आता हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअर आणि AI वर जास्त भर देत आहेत. पण Pixel 9 वापरणाऱ्यांसाठी प्रश्न असा आहे कि “खरंच अपग्रेड करावं का, की Google ने आपल्याला फक्त … Read more