PM-Kisan 20th Installment : पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

PM-Kisan Samman Nidhi – पीएम किसानचा ₹२,००० चा हप्ता वितरित पीएम किसान चा विसावा हप्ता भारताचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. वाराणसी येथील एका कार्यक्रम प्रसंगी या हप्त्याचे वितरण काण्यात आले. पीएम किसान च्या या हप्त्या मुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदद होईल. वार्षिक सहा हजारांची मदत हि पीएम किसान या योजने मार्फत … Read more