SSC परीक्षा फेरविचार : 59,500 उमेदवारांसाठी संधी की गोंधळ?

ssc

SSC परीक्षा फेरविचार : 59,500 उमेदवारांसाठी संधी की गोंधळ? कर्मचारी निवड आयोगाने (SSC) २०२५ साठीच्या सिलेक्शन पोस्ट (फेज-१३) परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. आयोगाने ५९,५०० उमेदवारांसाठी परीक्षा पुन्हा नियोजित करत २९ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ऑगस्टपासून उमेदवारांना त्यांच्या परीक्षा शहराची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रवेशपत्र २६ ऑगस्टपासून डाउनलोड … Read more