Realme P4 Pro 5G भारतात लाँच! – ₹२५ हजारात फ्लॅगशिप फिचर्स?
Realme P4 Pro 5G भारतात लाँच! – ₹२५ हजारात फ्लॅगशिप फिचर्स? Realme ने आपला नवीन स्मार्टफोन P4 Pro 5G भारतात लाँच करताच मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये खळबळ उडवली आहे. या फोनची किंमत केवळ ₹२४,९९९ पासून सुरू होत असून या फोनमध्ये फ्लॅगशिपला टक्कर देणारे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. रिअलमी च्या या फोन मध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले, … Read more