Realme P4x Launnch in india – 7000mAh बॅटरीसह भारतीय बाजारात Realme P4x 5G ची एन्ट्री

realme p4x

Realme PX4 Launnch in india – 7000mAh बॅटरीसह भारतीय बाजारात Realme P4x 5G ची एन्ट्री भारतीय स्मार्टफोन बाजारात स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. Xiaomi, Samsung, Vivo, Oppo यांच्यासोबत Realme ने नेहमीच किफायतशीर पण दमदार फोन देण्याची परंपरा जपली आहे. आता Realme ने P4x 5G हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची सर्वात मोठी … Read more