SOLAPUR RAIN UPDATES – सोलापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस: शेती, घरे आणि रस्त्यांचे जलमय वास्तव

solapur rain

SOLAPUR RAIN UPDATES – सोलापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस: शेती, घरे आणि रस्त्यांचे जलमय वास्तव 13 ,14 सप्टेंबर २०२५ मध्ये सोलापूर शहर आणि परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकले. Shelgi, Hotgi, Akkalkot, Wagdari, Mardi या भागांमध्ये रात्रीच्या काही तासांत 125mm ते 137mm पर्यंत पाऊस पडला आणि शहराच्या रस्त्यांपासून ते ग्रामीण भागातील शेतांपर्यंत सर्व काही पाण्याखाली … Read more