Tecno Pova Slim 5G: जगातला सगळ्यात सडपातळ स्मार्टफोन

TECNO POVA SLIM 5G

Tecno Pova Slim 5G: जगातला सगळ्यात सडपातळ स्मार्टफोन Tecno ने भारतात लॉन्च केलेला Pova Slim 5G हा जगातला सर्वात सडपातळ स्मार्टफोन म्हणवतोय कारण तो फक्त 5.95mm जाड आहे. पण हा फोन म्हणजे टेक्नोलॉजीचा क्रांतिकारी नमुना आहे की केवळ सौंदर्याचा बाजार? सडपातळपणा ही फक्त एक डिझाईनची स्टाईल आहे की वापरकर्त्याच्या अनुभवातही काही मूलगामी बदल घडवते? स्मार्टफोनच्या … Read more