RASHMIKA AND VIJAY ENGAGEMENT – रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या प्रेमकथेचा अधिकृत अध्याय!
RASHMIKA AND VIJAY ENGAGEMENT – रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या प्रेमकथेचा अधिकृत अध्याय! तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणजे RASHMIKA मंदाना आणि विजय देवरकोंडा. त्यांनी अखेर त्यांच्या प्रेमकथेवर अधिकृत शिक्कामोर्तब करत साखरपुडा केला आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या खासगी समारंभात त्यांनी एकमेकांना अंगठी घालून “गीत गोविंदम”मधील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला खऱ्या आयुष्यातही स्थान दिलं आहे. ही … Read more