Unlock Your Career in National Security – 8,000+ IB Vacancies Announced! – गुप्तचर विभागात नोकरीची सुवर्णसंधी – 8,000+ पदांसाठी भरती सुरू!
भारतीय गुप्तचर विभागात नवीन पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार सुमारे आठ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत.या पदासाठीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास आता सुरुवात देखील झाली आहे. गुप्तचर विभागाकडून सुरक्षा सहाय्यक आणि ACIO या पदासाठीची अर्ज १९ जुलै आणि २६ जुलै पासून मागवण्यात येत आहेत. तर या अर्जाची अंतिम तारीख ही सुरक्षा सहाय्यक साठी १७ ऑगस्ट तर AICO साठी १० ऑगस्ट असणार आहे.हे अर्ज भारतीय गृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भरले जाणार आहेत.
IB RECRUITMENT IMPORTANT DATES
भारतीय गृह खात्याच्या गुप्तचर विभागात असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठी सुमारे ३७१७ पद भरती जाहिरात प्रसिद्ध होती. यासाठीचे ऑनलाईन अर्ज करण्यास १९ जुलै २०२५ पासून सुरुवात झाली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवट तारीख हि १० ऑगस्ट आहे. तसेच सुरक्षा सहाय्यक पदासाठी २६ जुलै २०२५ पासून अर्ज भरती सुरु झाली असून शेवटची तारीख हि १७ ऑगस्ट आहे.
प्रक्रिया | सुरक्षा सहाय्यक | ACIO |
---|---|---|
अर्ज सुरू | 26 जुलै 2025 | 19 जुलै 2025 |
अंतिम तारीख | 17 ऑगस्ट 2025 | 10 ऑगस्ट 2025 |
अधिकृत संकेतस्थळ | mha.gov.in | mha.gov.in |
IB RECRUITMENT VARIOUS POST
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर आणि सुरक्षा सहाय्यक या पदासाठी दोन वेगवेगळ्या स्वरुपसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठी सुमारे ३७१७ रिक्त जागा भरावयाच्या आहेत . सुरक्षा सहाय्यक या पदासाठी ४९८७ रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या पदांसाठीची वयोमर्यादा हि १८ ते २७ वर्ष असणारा आहे. तसेच या पदांसाठीची वेतनश्रेणी हि सुरक्षा सहाय्यक २१,७०० ते ६९,१०० रुपये तर असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ४४,९०० ते १,४२,४०० रुपये इतकी असणार आहे.
पदाचे नाव | एकूण पदे | पात्रता | वयोमर्यादा | वेतनश्रेणी |
---|---|---|---|---|
सुरक्षा सहाय्यक/एक्झिक्युटिव्ह | 4,987 | 10वी उत्तीर्ण + स्थानिक भाषा + डोमिसाइल | 18–27 वर्षे | ₹21,700 – ₹69,100 |
ACIO Grade-II/Executive | 3,717 | कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान | 18–27 वर्षे | ₹44,900 – ₹1,42,400 |
IB RECRUITMENT EDUCATION AND SYLLABUS
सुरक्षा सहाय्यक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आहे १ उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यांस स्थानिक भाषा अवगत असणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराकडे डोमासाइल असणे गरजेचे आहे. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि संगणक ज्ञान आवश्यक असणार आहे. या दोन्ही पदासाठी प्रथम १०० मार्कांची बहुपर्यायी प्रश्न असणारी कॉम्पुटर बेस्ड परीक्षा घेण्यात येईल. उमेदवाराला अर्ज भरताना सामान्य /OBC /EWS पुरुष यांसाठी ६५० रुपये परीक्षा शुल्क आहे. तर SC /ST /महिला यांसाठी हे ५५० रुपये असणारं आहे. अधिक माहिती साठी खालील माहिती वाचा
IB ACIO Grade-II/Executive – Syllabus & Exam Pattern Tier I – Objective Test (100 Marks)
Section | Topics |
---|---|
Current Affairs | National & International News, Govt Schemes, Awards, Books & Authors, Sports, Science & Tech |
General Studies | History, Geography, Polity, Economy, Physics, Chemistry, Biology, Static GK |
Quantitative Aptitude | Number Systems, Percentages, Profit & Loss, Time & Work, Mensuration, Algebra, Geometry |
Reasoning Ability | Puzzles, Blood Relations, Coding-Decoding, Syllogism, Series, Direction Sense |
English Language | Grammar, Vocabulary, Comprehension, Error Spotting, Sentence Improvement |
Negative Marking: 0.25 marks per wrong answer
Duration: 1 hour
IB Security Assistant/Executive – Syllabus & Exam Pattern
Tier I – Objective Test (100 Marks)
Section | Topics |
---|---|
General Awareness | Current Events, Static GK, Govt Schemes |
Quantitative Aptitude | Basic Arithmetic, Percentages, Time & Work, Profit & Loss |
Logical Reasoning | Series, Coding-Decoding, Blood Relations, Odd One Out |
English Language | Grammar, Vocabulary, Comprehension |
General Studies | History, Geography, Polity, Science |
- Duration: 1 hour
- Negative Marking: 0.25 marks per wrong answer
HOW TO APPLY FOR IB POST
सुरक्षा सहाय्यक आणि असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या दोन्ही पदांसाठीचा अर्ज हा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करू सशकणार आहोत यासाठी खालील प्रक्रिया करा
१. गृह खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जा – http://mah.gov.in/
२. APPLY ऑनलाईन या लिंक वर क्लिक करा .
३. या मध्ये रजिस्टर करा व आपली वैयक्तिक माहिती भरा तसेच शैक्षणिक माहिती सुद्धा भरा.
४. आपले आवश्यक कागदपत्र उपलोड करा.
५. शुल्क भरून अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट घ्या.
IB POST SECTION PROCESS
गुप्तचर विभागाकडून सुरक्षा सहाय्यक आणि असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदांसाठी निवड प्रक्रिया हि तीन परीक्षांमध्ये होणार हं. यामध्ये पहिली परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्न असणारी जी १०० मार्क साठी असणार आहे. उमेदवाराला या परीक्षेत नेगटीव्ह मर्किन्गल सामोरे जावे लागेल.हि परीक्षा सामान्य ज्ञान ,गणित ,बुद्दीमत्त व इंग्रजी या विषयांवर आधारित असेल. दुसरी परीक्षा हि भाषा अनुवादाची असणार आहे यासाठी ५० गुण दिले जातील तर तिसरी परीक्षा हि उमेदवाराच्या मुलाखतीद्वारे पार पडेल यासाठी सुद्धा १०० गुण दिले जातील.