VIVO V60 Launching With Snapdragon 7 Gen 4 – विवो चा V६० स्मार्टफोन लवकरच लाँच होणार
विवो इंडिया हा भारतातील ग्राहकांना चांगलाच पसंत पडलेला स्मार्टफोन ब्रँड आहे. विवो कडून प्रत्येक वेळी चांगले स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी उपलब्द करून देत असते. विवो ची व्ही सिरीज सर्वांचेकंच लक्ष वेधून घेते. या सिरीज मध्ये विवो कडून अत्याधुनिक कॅमेरे आणि सिस्टिम देण्यात येते. याच सिरीज मधील नवीन स्मार्टफोन v६० आता विवो कडून लवकरच लौंच करण्यात येत आहे. विवो कडून अद्याप तारीख स्पष्ट केली नसून हा फोने ऑगस्ट महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

VIVO V60 5G
विवो ने त्यांचा सब ब्रँड असलेला आयक्यू चा Z १०R हा स्मार्टफोन २४ जुलै रोजी सादर केला आहे. कदाचित याच कारणाने या स्मार्टफोन चे लौंचिंग ऑगस्ट महिन्यात असेल अशी शक्यता आहे. विवो व्ही ६० हा स्मार्टफोन ५ग स्मार्टफोन असणार आहे. या फोने मध्ये ८ GB रॅम आणि १२८ GB च स्टोरेज हे फोनेसोबत मिळेल. तसेच फोन मध्ये ६५०० MAH ची बॅटरी देण्यात अली असून त्यासाठी ९० WAT चा चार्जर बॉक्स फोन सोबत देण्यात येईल. विवो कडून हा स्मार्टफोन सर्वात पातळ असल्याचेही म्हटले आहे. हा फोन कधी लाँच होणार हे अद्याप माहित नसले तरी याचे लौंचिंग चे टीजर विवो च्या वेबसाइट वर झळकले आहे.
VIVO V60 Camera
विवि व्ही ६० हा स्मार्टफोन मध्ये उच्च प्रतीचा कॅमेरा देण्यात आला असल्याचं समजतं. विवो स्मार्टफोन हे चांगल्या प्रतीच्या कॅमेरा साठी ओळखले जातात.या फोने मध्ये देखील ZEISS चा असणारा दोन कॅमेऱ्यांचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोन च्या मागच्या बाजूस दोन ५० मेगापिक्सेल चे कॅमेरे दिले आहेत. तर समोरील बाजूला सुद्धा ५० मेगापिक्सेल चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा AI टेक्नॉलॉजि वर काम करतो. फोन हा खूप पातळ असल्याचा हि दावा विवो काडुम करण्यात आला आहे. या फोन चा डिस्प्ले ६.६७ इंच एवढा मोठा आहे. विवो व्ही ६० हा स्मार्टफोन अँड्राईड १५ वर काम करणार असून नवीन प्रकारची OriginOs ऑपरेटिंग सिस्टिम मिळणार आहे.

VIVI V60 5G DISPLAY
विवो V ६० मध्ये ६. ६७ इंचाचा मोठा दिसलपाय मिळणार असून ते एमोलेड प्रकारचा आहे.हा डिस्प्ले पंच होल असणार आहे त्यामुळे संपूर्ण डिस्प्ले वापरता येईल. या डिस्प्ले मध्ये फिंगरप्रिंट सिस्टिम मिळेल ज्याने फोन अनलॉक करत येईल. या डिस्प्ले मध्ये १ बिलियन कलर्स देण्यात आहेत.

Vivo V60 Display Specifications
Feature | Specification |
---|---|
Display Type | AMOLED, 1B colors, HDR10+ |
Size | 6.67 inches (107.4 cm²) |
Resolution | 1260 × 2800 pixels, 20:9 ratio |
Pixel Density | ~460 ppi |
Refresh Rate | 120Hz |
PWM Dimming | 3840Hz (for reduced eye strain) |
Screen-to-body Ratio | ~90.1% |
Peak Brightness | Up to 1300 nits |
Design | Flat panel with punch-hole, minimal bezels |
Protection | IP68/IP69 water and dust resistance |
VIVO V60 5G Battery
विवो v ६० हा स्मार्टफोन खूप पातळ असल्याचं विवो कडून सांगण्यात आलं आहे. पण ६५०० mah ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.विवो कडून याफोन ला चार्ज करण्यासाठी ९० wat चा चार्जर सुद्धा देण्यात आला आहे. विवो स्मार्टफोन फ्लॅश चार्जिंग ला सपोर्ट करतात . या फोने मध्ये सुद्धा फ्लॅश चार्जे चा सपोर्ट मिळणार आहे. तसेच रिव्हर्स चार्जिंग चा ऑपशन सुद्धा मिळणार आहे. विवो V ६० हा स्मार्टफोन मध्ये बॅटरी चे जीवन अधिक वाढवण्यासाठी सिलिकॉन कार्बन लि-आयन ची बॅटरी दिली आहे जी पारंपरिक लिथियम आयन पेक्षा जास्त ऊर्जा साठवते. तसेच या फोन मधील महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गेमिंग किंवा विडिओ कॉल दरम्यान फोन गरम म्हणून थेट सिस्टिम मधून चार्जिंग चीसुविधा देण्यात येणार आहे. या फोने मध्ये IP ६९चा सपोर्ट मिळत असल्यानं फोन पाण्यात जरी बुडवला तरी बॅटरी राहते.

VIVO V6 5G Smartphone Other Specifications
विवो कडून लाँच होणाऱ्या यया स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड १५ वर आधारित ओरिजिन ओ एस हि ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात येणार असून विवो कडून नवीनच ऑपरेटिंग सिस्टिम च अनावरण या फोन च्या माश्यामातून होणार आहे. स्नॅपड्रॅगन ७ गेन जेन ४ या फोन ला अधिक फास्ट बनवतो. तर हा फोन भारतातील संपूर्ण ५g बँड वर काम करू शकणार आहे. विवो कडून हा फोन मिस्ट ग्रे ,मुनलाइट ब्लु ,ऑस्पिसिअस गोल्ड या तीन रांगांमध्ये उपलब्ध केला जाईल. विवो v६० या फोने ची अंदाजित किंमत हि ३७,००० ते ४०,००० च्या दरम्यान असणे अपेक्षित आहे.
वैशिष्ट्य | तपशील |
---|---|
डिस्प्ले | 6.67-इंच AMOLED, 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 1300 निट्स ब्राइटनेस |
प्रोसेसर | Qualcomm Snapdragon 7 Gen 4 (4nm) |
ऑपरेटिंग सिस्टम | Android 16 (Funtouch OS सह) |
बॅटरी | 6,500mAh Silicon-Carbon Li-Ion, 90W फास्ट चार्जिंग, बायपास चार्जिंग सपोर्ट |
रॅम आणि स्टोरेज | 8GB/12GB RAM, 128GB/256GB/512GB स्टोरेज (UFS 2.2), कार्ड स्लॉट नाही |
मुख्य कॅमेरा | 50MP (OIS) + 50MP (3x Periscope Zoom) + 8MP (Ultra-wide), ZEISS ऑप्टिक्स |
सेल्फी कॅमेरा | 50MP फ्रंट कॅमेरा, 4K व्हिडिओ सपोर्ट |
डिझाइन | स्लिम बॉडी, IP68/IP69 रेटिंग (पाणी व धूळ प्रतिरोधक), तीन रंग: Mist Grey, Moonlit Blue, Auspicious Gold |
सुरक्षा | इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर |
कनेक्टिव्हिटी | Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC, USB Type-C, Dual Stereo Speakers |
इतर वैशिष्ट्यं | AI Wedding Vlog Mode, AI Four Season Portrait, Gemini Live Experience |