सलाकार – वेब सिरीज की वेळेचा अपव्यय?
OTT वर आलेली अजित डोवाल यांच्यावर आधारित गुप्तहेर कथा
सलाकार – वेब सिरीज की वेळेचा अपव्यय?
OTT वर आलेली अजित डोवाल यांच्यावर आधारित गुप्तहेर कथा
मोठ्या नावाची मोठी अपेक्षा
अजित डोवाल यांचे कार्य देशभक्ती आणि थरारक मिशन प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मोठ्या नावाची मोठी अपेक्षा
अजित डोवाल यांचे कार्य देशभक्ती आणि थरारक मिशन प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
पटकथेत गोंधळ, सादरीकरणात कमकुवतपणा
मिशनची मांडणी वरवरची संवाद प्रभावी नाहीत थराराचा अभाव
पटकथेत गोंधळ, सादरीकरणात कमकुवतपणा मिशनची मांडणी वरवरची संवाद प्रभावी नाहीत थराराचा अभाव
कलाकारांचा अपुरा वापर
नविन कस्तुरिया – दमदार पण मर्यादित मौनी रॉय – केवळ शोभेची बाहुली
कलाकारांचा अपुरा वापर नविन कस्तुरिया – दमदार पण मर्यादित मौनी रॉय – केवळ शोभेची बाहुली
भावनिक जोड हरवलेली
अजित डोवाल यांच्या कार्याची गहनता गायब देशभक्ती कृत्रिम वाटते
भावनिक जोड हरवलेली अजित डोवाल यांच्या कार्याची गहनता गायब देशभक्ती कृत्रिम वाटते
इतर सिरीजपेक्षा फसलेली
Mission Majnu, Rocket Boys, Special Ops वास्तववाद आणि सशक्त कथा सलाकार त्यांच्यापुढे फिकट
इतर सिरीजपेक्षा फसलेली Mission Majnu, Rocket Boys, Special Ops वास्तववाद आणि सशक्त कथा सलाकार त्यांच्यापुढे फिकट
प्रेक्षक म्हणतात – वेळेचा अपव्यय!
OTT वर दर्जेदार कंटेंटची अपेक्षा ही सिरीज निराशाजनक ठरली
प्रेक्षक म्हणतात – वेळेचा अपव्यय! OTT वर दर्जेदार कंटेंटची अपेक्षा ही सिरीज निराशाजनक ठरली
निष्कर्ष: मोठं नाव, फसलेली मांडणी
गुप्तहेर कथा म्हणून अपयशी
वेळ वाचवायचा असेल, दुसरी सिरीज निवडा!
निष्कर्ष: मोठं नाव, फसलेली मांडणी
गुप्तहेर कथा म्हणून अपयशी
वेळ वाचवायचा असेल, दुसरी सिरीज निवडा!
Learn more