Realme C83 5G Launch India – बजेट फोनमध्ये 7000mAh Battery
Realme C83 5G Launch India – बजेट फोनमध्ये 7000mAh Battery रिअलमीने भारतात नुकताच C83 5G हा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. 7,000 mAh ची दमदार बॅटरी, 144Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह हा फोन ₹13,499 पासून उपलब्ध आहे. या किंमतीत इतक्या शक्तिशाली फीचर्स मिळणे हे बजेट सेगमेंटसाठी खरोखरच मोठे पाऊल आहे. … Read more