Site icon AplaNewsKatta

Check Your CBSE Class 10 Compartment Exam Result Online

cbse

cbse

CBSE Class 10 Compartment Result 2025: Check Date, Link & How to Download

CBSE कडून इयत्ता १० ची मध्ये मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात जुलै मध्ये घेण्यात आली. cbse कडून घेण्यात आलेली हि परीक्षा नापास विद्यार्थ्यांसाठी एक दुसरी संधी आहे. जुलै महिन्यात १५ ते २२ तारखे दरम्यान हि परीक्षा घेण्यात आली असून आता ऑगस्ट च्या पहिली आठवड्यात या परीक्षेचा निकाल लागणे अपेक्षित आहे. साधारण ऑगस्ट मध्ये या परीक्षेचा निकाल आणि विध्यार्थी यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

CBSE EXAM TIMELINE And Result Date

CBSE कडून पुरवणी परीक्षा हि १५ जुलै २०२५ ते २२ जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल हा ४ ऑगस्ट २०२५ ते ०६ ऑगस्ट २०२५ दरम्यान जाहीन होण्याची शक्यता आहे. विध्यार्थी हा निकाल ऑनलाईन किंवा एसएमएस द्वारे पाहू शकतात. तसेच हा निकाल कधी जाहीर होणार याची कोणतीही तारीख केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप जाहीर केली नाहीये.


How to Check the Result Online | निकाल ऑनलाइन कसा पाहायचा?

विध्यार्थी आणि पालकांनी निकाल पाहण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण च्या अधिकृत वेबसाइट भेट देणे आवश्यक असेल. या संकेतस्थळाला भेट देऊन आपली योग्य ती माहिती भरल्यास आपला निकाल समोर दर्शवला जाईल. खाली दिलेल्या वेबसाइट चा वापर आपण आपला निकाल पाहण्यासाठी करू शकता.

Students should visit any of the official CBSE websites:

CBSE EXAM RESULT SMS द्वारे निकाल कसा पाहायचा?

CBSE तर्फे १० वि पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाईन आणि एसएमएस अश्या दोन पद्धतीने पाहण्याची सोय केली आहे. एसेमेस द्वारे आपला निकाल प्राप्त करण्यासाठी विध्यार्थ्यांना ७७३८२९९८९९ या नंबर वर संदेश पाठवावा लागेल. संदेश पाठवल्या नंतर लगेच विद्यार्थ्यांचे गुण प्राप्त होतील.

What Happens After the Result? – निकालानंतर काय?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल झहीर झाल्यानंतर पास विध्यार्थी इयत्ता ११ विच्या वारंगात प्रवेश घेऊ शकतील. यासाठी विद्यार्थ्याला आपल्या शाळेतून नवीन निकालाची मूळ गुणपत्रिका मिळवणे आवश्यक राहील. तसेच नापास झालेल्या विध्यार्थ्यांना २०२६ च्या मेन बोर्ड परीक्षेला बसावे लागेल.या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा पुढील इयत्तेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होईल.

Importance of the CBSE Compartment Exam | पुरवणी परीक्षेचे महत्त्व

CBSE मधील इयत्ता १० च्या बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हि परीक्षा म्हणजे नवीन जीवनदान आहे. या परीक्षेत पास होऊन असे विद्यार्थी आपले वर्ष वाया जाण्यापासून वाचू शकतात. तसेच या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा ताण कमी होतो. अनेक विद्यार्थी दोन विषयांत नापास होतात त्यांचं पुढील शिक्षण सुरु राहते पण त्यांना मागील विषय सोडवणे गरचेचे असते यातच हि परीक्षा अश्या विद्यार्थ्यांची मदत करते. CBSE कडून पुरवणी परीक्षा घेतल्याने अनेक विध्यार्थी आपले मागील विषय सोडवून पुढील शिक्षणास सज्ज होतात.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता १० विची पुरवणी पॅरिस घेण्यात आली. या परीक्षेसाठी एक लाख एक्केचाळीस हजार विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. हि परीक्षा ८४ विषयांसाठी घेण्यात आली असून पेन आणि पेपर या स्वरूपात घेण्यात आली. पुरवणी परीक्षे मध्ये मागच्या वर्षी एक लाख पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी ६०ते ७० टक्के यशश्वीरित्या पास झाले. या परीक्षेत पास होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे.

Tips for Students After CBSE Results | निकालानंतर टिप्स

निकाल जाही झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शांत व सकारत्मक राहणे आवश्यक आहे. निकाल काहीही असो शांतात आणि संयमाने का निकाल कडे पाहणे योग्य राहील. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी लगेच पुढील इयत्तेची तयारी सुरु करणे योग्य राहील. तसेच नापास विद्यार्थ्यांनी पुढील प्रयत्नांसाठी योजना करावी आपल्या शिक्षकांचं सल्ला घ्यावा . अश्या विद्यार्थ्यांनी बाकी कोर्स साठी प्रयत्न करावे आणि पुढील शिक्षणाचा विचार करावा. पुरवणी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासाचा पाय मजबूत करण्यास भर द्यावा.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा हि अत्यंत महत्वाची परीक्षा असून हि पुढील शिक्षणाच्या दृष्टिने अधिक महत्चाची आहे.हि परीक्षा प्रत्येक वर्षी घेण्यात येत असून यामधून चांगले विद्यार्थी जगासमोर येतात. हि परीक्षा पास होहोणे किंवा नापास होणे हे या परीक्षेचे उद्देश नसून चांगला विध्यार्थी घडला आहे का हे पाहणे आहे. हि परीक्षा तुमच्या पुढील शिक्षणाचे भवितव्य ठरवते.

Exit mobile version