Government Employee get 8th pay commission from 1 january 2026 -सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग पुढील वर्षी १ तारखेपासून

Goverment Employee get 8th pay commission from 1 january 2026 -सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग पुढील वर्षी १ तारखेपासून

भारत सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांनासाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे .आठवा वेतन आयोग हा येत्या नवीन वर्षात १ जानेवारी पासून लागू करण्यात येणार आहे . याचा फायदा सर्वच केंद्रातील सरकारी नोकरीत असणाऱ्यांना होणार आहे . भारताचे राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत ची माहिती दिली आहे . या आयोगाने सरकारी कामगारांच्या पगारामध्ये , भत्त्या मध्ये आणि पेंशन मध्ये अनेक बदल होणार आहेत.

8 Pay Commission Announce

वित्त मंत्रालय कडून अधिकृत रित्या मंत्रालयातील प्रमुख विभाग ,मंत्रालय आणि राज्यांतील सरकारांसोबत हा वेतन लागू कारण्यासंधार्बत चर्चा सुरु केली आहे . लोकसभेमध्ये या संदर्भात पंकज चौधरी यांनी दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे कि अजून या गोष्टीची चर्चा सुरु आहे आणि येत्या काळात यासाठी आपण नवीन अध्यक्ष आणि अन्य सदस्यांची नियुक्ती केली जाईल . ह्या सर्व गोष्टी अधिकृत रित्या नोटिफिकेशन आल्याचं नंतर केल्या जातील.

Sallery Increase By 8th Pay Commission

आठव्या वेतन आयोगाचा तपशील अद्याप तयार झाला नसून त्याची कार्यवाही संदर्भात हरकती येण्याची शक्यता आहे . सातवा वेतन आयोग हा २०१४ मध्ये ठरवण्यात आला होता पण त्याचा फायदा हा १ जानेवारी २०१६ पासून मिळण्यास सुरुवात झाली. याचाच आढावा घेत हा आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.आठवा वेतन आयोग हा केंद्रातील वेतन आयोगाने दिलेल्या शिफारशी दिल्यावर त्यावर केंद्र सरकार कडून स्वीकारला गेल्यास लागू करण्यात येईल.

From 1 January 8th Pay Commission Is ON

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे . तसेच केंद्र सरकारची पेन्शन मिळणाऱ्या पासष्ठ लाख कर्मचारी सुद्दा याचे लाभार्थी असणार आहेत. जोपर्यंय सरकार कडून जोपर्यंत याची अंबलबजावणी होणार नाही तोपर्यंय हे कर्मचारी वंचित राहणार आहेत.सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता नक्की जास्त होण्याची शक्यता आहे.महागाई भात्यामधील वाढ हि चार टक्के असण्याची शक्यता आहे आणि याची अधिकृत घोषणा सहा महिन्यांनंतर होणार असल्याचेही समजते आणि यासंदर्भात चर्चा हि वर्षाच्या पहिल्या महिन्यात व जुलै मध्ये करण्यात येते . महागाई भत्त्या मध्ये २०१६ पासून सुमरे ५५% वाढ झाली आहे आणि ती पुढच्या वर्षी साधारण ६०% होण्याची शक्यता आहे .

1 thought on “Government Employee get 8th pay commission from 1 january 2026 -सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग पुढील वर्षी १ तारखेपासून”

Leave a Comment