IBPS CLERK VACANCY 10,277 POST- इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनल सिलेक्शन तर्फे १०,२७७ क्लार्क पदाची भरती जाहीर

IBPS CLERK VACANCY – बँकिंग क्षेत्रात क्लार्क म्हणून काम करण्याची संधी

IBPS म्हणजेच इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन तर्फे क्लार्क पदाच्या सुमारे १०,२७७ पदांची भरती जाहीर केली आहे. क्लार्क पदाची भरती हि संपूर्ण भारतात विविध बँके मध्ये होणार असून या साठीचे अर्ज १ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाले आहेत. IBPS तर्फे सरकारी बँकांमध्ये क्लार्क पदासाठी भरती केली जाणार आहे त्यामुळे सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हि एक उत्तम संधी असेल.

IPBS CLARK

IBPS CLERK POST IMPORTANT DATES – अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाच्या तारखा

IBPS तर्फे क्लार्क पदासाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना १ ऑगस्ट २०२५ ऑनलाईन अर्ज भारत येणार असून यासाठी शेवटचा दिनांक हा २१ ऑगस्ट २०२५ आहे. तसेच या पदासाठी चे परीक्षा शुल्क सुद्धा २१ तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. IBPS कडून या पदासाठीची पहिली प्रेलिअम परीक्षा हि ऑक्टोबर मध्ये घेण्यात येईल व त्यासाठी लागणारे हॉलतिकिट हे सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध केले जाईल.

IBPS CLERK NO OF POST – क्लार्क पदाच्या एकूण किती जागा

IBPS कडून गुरुवारी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये संपूर्ण भारतातील सरकारी बँकामध्ये सुमारे १०,२७७ जागांसाठी हि भरती आयोजित करण्यात आली आहे. या जागांचे वर्गीकरण खालील प्रमाणे ,यामध्ये सर्वात जास्त पदे हि उत्तर प्रदेश मध्ये आहेत तर सर्वात कमी पदे हि लडाख मध्ये आहेत. IBPS च्या क्लार्क पदासाठी जातीनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्या प्रमाणे SC १९९८ ,ST १११६ ,OBC २६७८ ,EWS १०२४ ,सर्वसाधारण ३४६१ अश्या प्रकारे पदे भरली जातील.

IBPS Clerk 2025 राज्यनिहाय आणि कास्टनुसार जागा

राज्य / केंद्रशासित प्रदेशSCSTOBC (NCL)EWSUR (सर्वसाधारण)एकूण
उत्तर प्रदेश280113381325541,315
महाराष्ट्र113972971095011,117
कर्नाटक179942821155001,170
तमिळनाडू183522788391894
मध्य प्रदेश881218560247601
पश्चिम बंगाल1212411851226540
दिल्ली602811038180416
गुजरात5210819771325753
पंजाब7905324120276
बिहार4417230161308
ओडिशा37512624111249
राजस्थान54436032139328
तेलंगणा43205623119261
केरळ3318233181330
छत्तीसगड236482099214
झारखंड92110858106
हिमाचल प्रदेश273221250114
हरियाणा250351371144
जम्मू आणि काश्मीर151443761
गोवा071376087
आसाम11234917104204
आंध्र प्रदेश61288435159367
त्रिपुरा27012232
मणिपूर07222031
मेघालय06011118
मिझोराम09021728
नागालँड09011727
अरुणाचल प्रदेश08011322
सिक्कीम02201620
पुदुचेरी10311419
लडाख000055
लक्षद्वीप010067
दादरा & नगर हवेली आणि दमण & दीव09122335

IBPS CLERK POST EXAM AND FEE –

IBPS कडून क्लार्क या पदासाठी दोन परीक्षा आहेत. पहिली परीक्षा पूर्व परीक्षा असणार आहे जी १०० गुणांसाठी येईल. पूर्व परीक्षा हि कॉम्पुटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा असून तिचा वेळ हा १ तास असेल. पूर्व परीक्षेतील पास उमेदवार हे मेन्स परीक्षेसाठी पात्र ठरतील. मेन्स परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना २०० मार्क्स साठी १९० प्रश्न विचारले जातील. IBPS क्लार्क या पदासाठी सामान्य ,ओबीसी आणि EWS साठी ८५० रुपये फी आकारली जाईल तर एस सी , एस टी आणि पीडब्लूडी साठी १७५ रुपये फी असणारा आहे.

IBPS CLARK EXAM

HOW TO APPLY IBPS CLERK POST

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. “CRP-Clerks XV” लिंकवर क्लिक करा
    • ही लिंक “Latest Notifications” किंवा “Clerical Cadre” विभागात मिळेल.
  3. नवीन नोंदणी करा
    • “Click Here for New Registration” वर क्लिक करा.
    • तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाका.
    • तुम्हाला Provisional Registration Number आणि Password SMS/ईमेलद्वारे मिळेल.
  4. अर्ज फॉर्म भरा
    • वैयक्तिक, शैक्षणिक आणि श्रेणीसंबंधी माहिती भरा.
    • परीक्षा केंद्र आणि भाषा निवडा.
  5. कागदपत्रे अपलोड करा
    • आवश्यक कागदपत्रे:
      • पासपोर्ट आकाराचा फोटो
      • स्वाक्षरी
      • डाव्या अंगठ्याचा ठसा
      • हस्तलिखित घोषणा
    • दिलेल्या फॉरमॅट आणि साइजनुसार अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा
    • सामान्य/OBC/EWS: ₹850
    • SC/ST/PwD: ₹175
    • पेमेंट ऑनलाइन पद्धतीने (डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग) करा.
  7. अंतिम पुनरावलोकन आणि सबमिट
    • सर्व माहिती नीट तपासा.
    • “Final Submit” वर क्लिक करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा.

AGE CRITERIA AND SALLERY

IBPS क्लार्क पदासाठी हे २० वर्ष तर कमाल वय हे २८ वर्ष असणार आहे. यामध्ये SC ,ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सवलत दिली जाणार आहे.त्याचप्रमाणे OBC प्रवर्गासाठी ३ वर्ष आणि PWD (अपंग उमेदवार ) यांसाठी १० वर्ष वाटीमध्ये सवलत दिली जाणार आहे. क्लार्क या पदासाठी सर्व प्रकारचा भत्ता धरून सुमारे ३०,००० ते ३२,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

IBPS CLERK EXAM SYLLABUS

क्लार्क पदासाठीची परीक्षा हि इंग्रजी ,संख्यात्मक अभियोग्यता ,तर्कशक्ती क्षमता यांवर घेण्यात येईल. तर मेन्स परीक्षा हि तर्कशक्ती संगणक अभियोग्यता आणि सामान्य जागरूकता या वविषयांवर घेतली जाईल.सविस्तर वाचा

1. पूर्व परीक्षा (Prelims)

विषयमुख्य घटक
इंग्रजी भाषावाचन समज, त्रुटी शोधणे, क्लोज टेस्ट, पॅरा जंबल्स
संख्यात्मक अभियोग्यतासरलीकरण, अंकगणित, डेटा इंटरप्रिटेशन
तर्कशक्ती क्षमतापझल्स, सीटिंग अरेंजमेंट, सिलॉजिझम, कोडिंग-डिकोडिंग

2. मुख्य परीक्षा (Mains)

विषयमुख्य घटक
तर्कशक्ती व संगणक अभियोग्यताइनपुट-आउटपुट, कोडिंग-डिकोडिंग, संगणक मूलभूत ज्ञान
सामान्य जागरूकताचालू घडामोडी, बँकिंग/आर्थिक संज्ञा
इंग्रजी भाषावाचन समज, त्रुटी शोधणे, क्लोज टेस्ट
संख्यात्मक अभियोग्यताडेटा विश्लेषण, ग्राफ्स, चार्ट्स

Leave a Comment