
IPHONE 17 LAUNCH IN SEPTEMBER- आयफोन १७ होणार सप्टेंबर मध्ये लाँच
भारतामध्ये आयफोन चे चाहते भरपूर प्रमाणात वाढले आहेत. मागच्याच वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन 16 भरपूर सारा प्रतिसाद भारतीय ग्राहकांकडून मिळाला होता. हेच लक्षात घेता यावर्षी देखील आयफोन कडून आयफोन 17 हा फोन सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च करण्यात येईल. यामध्ये आयफोन 17, 17 pro max ,17 Pro आणि आयफोन 17 air हे सुद्धा लाँच करण्यात येणार आहेत. आयफोन 17 मध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएंट आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आयफोन १७ हा भारतातील बहु प्रतिक्षित स्मार्टफोन असणार आहे यामध्ये आपल्याला आयफोन 16 प्रमाणे भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी पाहायल मिळतील.
iPhone 17 Launching Models
Variant | Highlights |
---|---|
iPhone 17 | Core model, balanced performance |
iPhone 17 Air | Slim design, lightweight feel |
iPhone 17 Pro | Premium features, pro-grade camera |
iPhone 17 Pro Max | Largest screen, top-tier performance |
आयफोन 16 मध्ये आपल्याला A18 प्रकारची बायोनिक चिप देण्यात आली होती. फोनची सुधारित काम करण्याची पद्धती ही वाढली होती. आयफोन 17 मध्ये पुढील पिढीतील A19 या बायोनिक चा वापर करण्यात आला आहे जो 2NM प्रक्रियेवरती चालण्यासाठी सक्रिय आहे. याचमुळे चांगल्या प्रकारचे कार्यप्रदर्शन जास्त वेळ चालणारी बॅटरी आणि उष्णता व्यवस्थापन मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये गेमिंग किंवा मल्टी टास्किंग दरम्यान तापमान कमी ठेवण्यासाठी 12 जीबी रॅम आणि वेफर्स चेंबर कॉलिंग सिस्टीम देखील असणार आहे.
Expected Date Of iPhone 17 Launch
आयफोन 17 हा सप्टेंबर महिन्यातील आठ ते दहा तारखे दरम्यान भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि या फोनची फ्री ऑर्डर्स 12 सप्टेंबर 2025 पासून चालू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या फोनची उपलब्धता ही पुढच्या आठवड्यात होईल.
iPHONE 17 Display Sizes
आयफोन 17 मध्ये डिस्प्ले ची साईज वेगवेगळी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला आयफोन 17 आणि आयफोन 17 pro डिस्प्ले समान, तर आयफोन 17 airआणि प17 pro max डिस्प्ले हा अधिक मोठा दिसून येईल .आपण ते खाली पाहू शकता
Model | Size |
---|---|
iPhone 17 | 6.3″ |
Air | 6.6″ |
Pro | 6.3″ |
Pro Max | 6.9″ |
आयफोन १७ मध्ये नवीन प्रकारची ए-19 बायोनिक चिपसेट चा वापर करण्यात आलेला आहे. तसेच यामधील आयफोन एअर मध्ये १८ ए १९ अशा प्रकारची चिप्स आपल्याला पाहायला मिळेल या फोनमध्ये आपल्याला प्राथमिक स्वरूपात 12 जीबी रॅम सुद्धा बघायला मिळणार आहे. प्रो मॉडेल्स मध्ये ही रॅम वाढण्याची शक्यता देखील आहे तसेच या फोनची बॅटरी ही 5000 एम एच ची असणार असून टाईप c प्रकारचा स्लॉट मिळणार आहे व त्यामध्ये वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे . 50w पर्यंत वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
Performance & Specs
- Chipsets: A19 Pro (Pro models), A18/A19 (Standard/Air)
- RAM: Up to 12GB for Pro series
- Battery: Pro Max may go above 5000mAh
- Wireless Charging: Up to 50W with MagSafe 2

iPHONE 17 CAMERA – कॅमेरा
आयफोन या फोनमध्ये नवीन डिझाईन मध्ये कॅमेरा देण्यात येणार आहेत. या फोनच्या मागील बाजूस तीन प्रकारचे कॅमेरा सिस्टम आपल्याला दिसून येणार असून यामध्ये 48 मेगापिक्सल च सेन्सर्स देण्यात आलेले आहेत.
- Rear: Triple 48MP sensors (Pro & Pro Max)
- Front: 24MP selfie camera across all models
- Design: Horizontal bump on Air and Pro; aluminum frame; smaller bezels
iPHONE 17 COLOURS -आयफोन १७ रंग
आयफोन १७ भरपूर साऱ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार असून याच्यामध्ये काळा,ग्रे, सिल्वर, ग्रीन आणि पर्पल, लाईट ब्ल्यू हे
सर्व रंग स्टॅंडर्ड फोन्स मध्ये उपलब्ध असणार आहेत. आयफोन एअर आणि प्रो साठी हेच कलर असतील व त्याच्यामध्ये थोडेसे वेगळे रंग सुद्धा असन्याची शक्यता आहे.
Model | Colors Available |
---|---|
Standard | Black, Gray, Silver, Light Blue, Green, Purple |
Air | Black, Silver, Blue-Gray, Light Gold |
Pro Series | Black, Gray, Silver, Dark Blue, Copper Orange |

iPHONE 17 PRICE -आयफोन १७ किंमत
आयफोन १७ या सिरीजची प्रारंभिक किंमत ही 79 हजार 900 रुपये ते 89 हजार 900 रुपये असण्याची शक्यता आहे. आयफोन १६ जेव्हा लॉन्च झाला होता तेव्हा आयफोन सिस्टीम ची किंमत सुद्धा 79 हजाराच्या आसपास ठेवण्यात आली होती म्हणजेच या फोनमध्ये सुद्धा किमतीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची चढ किंवा उतार झाल्याचं दिसून येणार नाही.
Model | Price Range (INR) |
---|---|
iPhone 17 | ₹79,900 – ₹89,900 |
iPhone 17 Air | ₹89,900 – ₹99,900 |
iPhone 17 Pro | ₹1,39,900 – ₹1,45,000 |
Pro Max | ₹1,64,900 |