Jagdeep Dhankhar Resign – भारताच्या १४ व्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा

Jagdeep Dhankhar Resign – भारताच्या १४ व्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा

Jgdeep Dhankar भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यांच्या राजीनामे नंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरमुरे यांना पत्र लिहून उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती धनगर यांनी आपल्या आरोग्याचे कारण देत आपल्या पुढील आरोग्य उपचारासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे देखील आभार मानले आहेत.

jagdeep dhankhar

How Jagdeep Dhankhar Resign -जगदीश धनखड यांना राजीनामा देता येतो का?

जगदीश धनखड भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते यांनी आपल्या पदाचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळला होता. भारतीय कलम 67 ए नुसार तात्काळ राजीनामा देण्यात येतो याच कलमानुसार जगदीश धनखड यांनी आपला राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्त केला आहे . तसेच धनखड यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना मोदी सरकारकडून चांगल्या प्रकारचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी या सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत.

Who Is Jagdeep Dhankhar – कोण आहेत जगदीश धनखड

जगदीश धनकर हे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते. जगदीश धनगर यांचा जन्म 18 मे 1951 राजस्थानमध्ये झाला. त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ या ठिकाणाहून त्यांचे शाळा पूर्ण केली. किताना गव्हर्नमेंट स्कूल आणि गर्दना गव्हर्नमेंट स्कूल या दोन शाळांमधून त्यांनी आपले प्राथमिक आणि मध्यम प्रकारचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी त्यांची बीएससी आणि एलएलबी राजस्थान युनिव्हर्सिटी जयपुर येथून पूर्ण केली. धनखड यांनी सुदेश धनखड यांच्यासोबत 1979 मध्ये विवाह केला व त्यांना कामना नावाची एक कन्या सुद्धा आहे. धनखड यांनी आपले वकिली ही बार कौन्सिल ऑफ राजस्थान येथून 1979 मध्ये सुरुवात केली. सतलज नदीच्या पाण्याचा खटला हा 2016 मध्ये धनकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये लढवला.

Jadeep Dhankhar Work – जगदीश धनखड यांच कार्य

जगदीश धनखड यांनी 2019 ते 2022 या दरम्यान पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची धुरा सांभालली. 1989 ते 1991 पर्यंत लोकसभेचे सदस्य म्हणून काम पाहिलेले धनखड यांनी 1991 पर्यंत चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कामकाज राज्यमंत्री या पदावरही काम केले आहे. तसेच 1993 ते 1998 दरम्यान ते राजस्थान विधानसभेचे सदस्य होते आणि त्यांनी भारतातील अनेक राजकीय पक्षांची आपले एकनिष्ठता बजावली आहे. ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनता दल यांचा समावेश होतो. भारतीय उपराष्ट्रपती म्हणून धनखड यांनी 2014 मध्ये शपथ घेतली होती व ०६ ऑगस्ट 2022 रोजी त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती. धनकड यांनी 725 पैकी 528 मते मिळाली व त्यांची निवड उपराष्ट्रपती म्हणून करण्यात आली होती.

Jagdeep Dhankhar भारताचे चौदावे उपराष्ट्रपती

श्री एम वंकय्या नायडू हे जगदीश धनगर यांच्यापूर्वी भारताचे तेरावे उपराष्ट्रपती मधून कार्यरत होते. भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली . जगदीश धनगर यांच्या विजयानंतर त्यांना भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आले. धनकळ यांनी आपल्या पदाचा जरी त्यांच्या आरोग्याच्या कारणसाठी तरी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नव्हता.

Leave a Comment