Moto G86 Power 5G: Performance Meets Style at ₹17,999 – Moto G86 vs G86 Power – काय आहे ‘Power’ एडिशनचे वैशिष्ट्य?

Moto G86 Power 5G: Performance Meets Style at ₹17,999 – Moto G86 vs G86 Power – काय आहे ‘Power’ एडिशनचे वैशिष्ट्य?

मोटो चा नवीन g ८६ पॉवर हा स्मार्टफोन आज ३ जुलै ला लाँच करण्यात आला. मोटो आपल्या फोन मध्ये नवीन टेक्नॉलॉजि देत असते. मोटो कडून सादर होणारे स्मार्टफोन हे कमी किमतीत जास्त टेक्नोलोंजि देणारे स्मार्टफोन म्हणून ओळखले जातात. मोटो स्मार्टफोन मधील G सिरीज हि अधिक लोकप्रिय आहे.मोटो कडून याआधी moto G ८६ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. हा फोन याच फोन चे आधुनिक व्हर्जन असणार आहे.

Moto G86 Power 5G

मोटोरोला ने आज भारतीय ग्राहकांसाठी एक दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. MOTO G ८६ POWER मध्ये आधुनिक गोष्टी देण्यात आल्या आहेत. हा फोन ६ ऑगस्ट पासून ऑनलाईन मिळणार आहे. या फोन मध्ये ६.६७ इंचाचा मोठा डिस्प्ले मिळणार आहे. तसेच MEDIATEK DIMENSITY ७४०० चा प्रोसेसर मुळेहा फोन अधिक वेगवान आहे.

वैशिष्ट्यमाहिती
डिस्प्ले6.67″ 1.5K pOLED, 120Hz, 4500 निट्स ब्राइटनेस, Gorilla Glass 7i
प्रोसेसरMediaTek Dimensity 7400 (4nm)
RAM/स्टोरेज8GB RAM + 128GB स्टोरेज (1TB पर्यंत वाढवता येते)
बॅटरी6720mAh, 33W TurboPower चार्जिंग
कॅमेरेमागील: 50MP Sony Lytia 600 (OIS) + 8MP अल्ट्रा-वाइड/मॅक्रो<br>पुढील: 32MP (4K व्हिडिओ सपोर्ट)
ऑपरेटिंग सिस्टमAndroid 15 + Hello UI (1 OS अपडेट, 3 वर्ष सुरक्षा अपडेट्स)
डिझाईनMIL-STD-810H प्रमाणित, IP68/IP69, Vegan Leather फिनिश
ऑडिओDolby Atmos, Hi-Res Audio, Moto Spatial Sound
AI फिचर्सMagic Eraser, Photo Unblur, Magic Editor, Moto AI
कनेक्टिव्हिटी5G (13 बँड), Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC, Smart Connect 2.0
MOTO G86 POWER CAMERA

MOTO G86 POWER DISPLAY AND BATTERY

मोटो G ८६ पॉवर ह्या स्मार्टफोन मध्ये ६.६७ इंचाचा पि-ओलेड डिस्प्ले मिळतो. तो सुपर एचडी प्रकारचा आहे. १.५ K रेझोल्युशन सह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. या डिस्प्ले हा गोरिला ग्लास सेव्हन आय चे प्रोटेक्शन मिळते. मोटो फोन्स हवे बॅटरी साठीही ओळखले जातात. या फोन मध्ये ६७२० एमएएच ची मोठी बॅटरी मिळते जी आत्तापर्यंत कोणत्याही मोटो स्मार्टफोन मध्ये देण्यात आली नाही. या फोन मधील बॅटरी चार्ज करण्यासाठी ३३ वॉट चा टर्बोपावर फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारा चार्जर मिळतो. बॅटरी चार्जिंग चा पोर्ट हा टाईप सी देण्यात आला आहे.

घटकमाहिती
स्क्रीन साइज6.67 इंच Super HD pOLED
रेझोल्यूशन1.5K (2712 x 1220 pixels)
रिफ्रेश रेट120Hz
टच सॅम्पलिंग रेट240Hz
ब्राइटनेस4500 निट्स (High Brightness Mode)
कलर गॅमट100% DCI-P3, 10-bit रंग
प्रोटेक्शनGorilla Glass 7i, SGS Eye Protection
अतिरिक्त फिचर्सHDR10+, Smart Water Touch 2.0, इन-डिस्प्ले फिंग

बॅटरी वैशिष्ट्ये

घटकमाहिती
बॅटरी क्षमता6720mAh (Motorola ची सर्वात मोठी बॅटरी)
चार्जिंग33W TurboPower फास्ट चार्जिंग
चार्जर बॉक्समध्येसमाविष्ट
बॅटरी बॅकअपअंदाजे 53 तास (एकाच चार्जवर)
USB पोर्टType-C

MOTO G86 POWER CAMERA

मोटोरोला च्या मोटो G ८६ पॉवर या स्मार्टफोन मध्ये दोन प्रकारचे कॅमेरा मोड्युल देण्यात आले आहे.ज्यात प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेल चा सोनी लायटिया ६०० सेन्सर असणारा कॅमेरा आहे. त्याचसोबत ८ मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाइड आणि मायक्रो व्हिजन कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच मोटो तर्फे कॅमेऱ्या सोबत एआइ आधारित काही फीचर्स चा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा हा ३२ मेगापिक्सेल चा क्वाड पिक्सेल टेक्नॉलॉजि आधारित दिला गेला आहे. या कॅमेरा ४K पर्यंत अधिक चांगले विडिओ शूटिंग करू शकतो.

MOTO G86 POWER BATTERY

MOTO G86 POWER PERFORMANCE

मोटो g86 power या स्मार्टफोन मध्ये MEDIATEK DIAMENSITY प्रोसेसर दिला आहे. जो मल्टिटास्किंग आणि गेमिंग साठी चांगले कार्य करतो. या फोने मध्ये ८GB रॅम आणि १२८ GB च स्टोरेज देण्यात आले आहे. या फोने मध्ये असलेल्या पॉवरफुल प्रोसेसर मुले गेमिंग आणि इतर गोष्टी सुरळीत चालतील. तसेच या फोने मध्ये डॉल्बी ऍटमॉस साऊंड देण्यात आला आहे. तसेच या फोन ला धिक सुरक्षित करण्यासाठी मोटो सेकुर हे नवीन अँप मोटो कडून देण्यात येणार आहे. या फोन ची किंमत साधारण १७,९९९ रुपये असून स्टोरेज आणि रॅम नुसार बदलेल.

MOTO G86 PERFORMANCE
MOTO G86 POWER COLOR’S

मोटो G ८६ पॉवर हा स्मार्टफोन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोटो कडून लाँच करण्यात आला ऑन हा फोन ची वविक्री हि ६ ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट आणि आणखी ऑनलाईन साईट्स वर व ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्द होईल. ८ GB रॅम सह १२८ GB स्टोरेज साठी १७,९९९ एवढी किंमत मोटो कडून लाँच केली आहे.
तसेच हा फोन गोल्डन सायप्रस ,कॉस्मिक स्काय ,स्पेलबाऊंड ,क्रिसअन्थेमम अशा चार रंगामध्ये उपलब्ध केला आहे.

Leave a Comment