IBPS CLERK VACANCY 10,277 POST- इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनल सिलेक्शन तर्फे १०,२७७ क्लार्क पदाची भरती जाहीर
IBPS CLERK VACANCY – बँकिंग क्षेत्रात क्लार्क म्हणून काम करण्याची संधी IBPS म्हणजेच इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन तर्फे क्लार्क पदाच्या सुमारे १०,२७७ पदांची भरती जाहीर केली आहे. क्लार्क पदाची भरती हि संपूर्ण भारतात विविध बँके मध्ये होणार असून या साठीचे अर्ज १ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाले आहेत. IBPS तर्फे सरकारी बँकांमध्ये क्लार्क पदासाठी … Read more