GST 2.0 – ₹11 लाखांची सवलत Mercedes ला, Alto ला फक्त ₹40,000—हे खरंच ‘जनहित’ आहे?
GST 2.0 – ₹11 लाखांची सवलत Mercedes ला, Alto ला फक्त ₹40,000—हे खरंच ‘जनहित’ आहे? “सरकारने GST कमी केला, पण फायदा कोणाला?” हा प्रश्न विचारायलाच हवा. कारण Mahindra पासून Mercedes पर्यंत सगळ्याच ब्रँड्सनी ₹65,000 ते ₹11 लाख पर्यंत किंमतीत मोठी कपात केली आहे. पण ही सवलत सामान्य ग्राहकासाठी आहे की फक्त ‘प्रोफाइल अपग्रेड’ करणाऱ्या वर्गासाठी? … Read more